महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पनवेल नगरी मध्ये डॉ. शिवदास कांबळे माजी नगरसेवक व कार्यकारी जिल्हा अध्यक्ष पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी स्वागत केले. त्याप्रसंगी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड उपस्थित होते.
Be First to Comment