

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १४२ व्या पुण्यतिथी निमित्त शिरढोण येथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी क्रांतीज्योती मित्र मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रांतिज्योतचे नामदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी शेकापचे जेष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, युवा नेते प्रितम म्हात्रे हे देखील उपस्थित होते.





Be First to Comment