
महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल व महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे भव्य रक्तदान शिबिर बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये शेकडो नागरिकांनी रक्तदान केले या शिबिरात ज्याच्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याचे प्रमाणपत्र पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील परिवहन अधिकारी निलेश धोटे परिवहन शेख व महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर उपाध्यक्ष विवेक खाडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले




Be First to Comment