सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।
नविन वर्षाच्या स्वागताला श्री साई देवस्थान साई नगर वहाळ च्या वतीने साई दिन दर्शिका 2021चे प्रकाशन सोहळा नविन वर्षाच्या पुर्व संध्ये ला साई मंदिर वहाळ येथे पार पडला.या दिन दर्शीकेचे प्रकाशन एन.आर.आय.सागरी पो.ठाण्या चे व.पो.नि.श्री रविंद्र पाटील.व जेष्ठ पत्रकार श्री माधव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी साई देवस्थान चे अध्यक्ष रविशेठ पाटील, सागरी पो.ठाणे व.पो.नि.पृथ्वी राज घोरपडे, उप.नि.माधव इंगळे, प्राचार्य नंदकुमार जाधव, माजी जि.प.सदस्या.सौ.पार्वती ताई पाटील, डी.के.पाटील,जगन पाटील,अरुण दापोलकर, राजु मुंबईकर, रोटरी क्लब ऑफ़ उलवे अध्यक्ष शिरीष कडु, दिनदर्शिका दिझायनर अजय मोरे,वहाळ ग्रा.प.सदस्य.वितेष म्हात्रे, सदानंद कडु, आदी सह आरती मंडळ.सदस्य.रोटरीयन उलवे सह साई भक्त उपथित होते.









Be First to Comment