Press "Enter" to skip to content

Posts published in “Uncategorized”

इंटरनॅशनल आईस स्विमींग असोसिएशनच्यावतीने इटली मध्ये सहाव्या वर्ल्ड चॅम्पीयनशीप स्पर्धेचे आयोजन

उरण मधील प्रभात कोळी या स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनीधीत्व इंटरनॅशनल आईस स्विमींग असोसिएशनच्यावतीने इटली मध्ये सहाव्या वर्ल्ड चॅम्पीयनशीप स्पर्धेचे आयोजन केले आहे. १३ ते २०…

पनवेलमध्ये राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी

प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा “गौरव रंगभूमीचा” पुरस्काराने होणार सन्मान पनवेल (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा…

राष्ट्रीय फिल्ड अर्चरी धनुर्विद्या स्पर्धा ; महाराष्ट्राला अजिंक्यपद

। लखनौ । प्रतिनिधी । 15 वी राष्ट्रीय इनडोअर धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा 2024-25 उत्तरप्रदेश राज्याची राजधानी लखनौ येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या धनुर्धरांनी उत्तरप्रदेशात…

कामोठे मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा २४ तासाचे आत उघड; २ आरोपींना पोलिसांनी केली अटक

पनवेल दि.०२(संजय कदम): कामोठे वसाहतीमध्ये एका राहत्या घरामध्ये वृद्ध आईसह तिच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासात तपास करून…

गोल्डन ग्रुप पनवेलच्या अध्यक्षपदी वसंत भगत

सरचिटणीस पदी नीलकंठ भगत उपाध्यक्षपदी अनिल नलावडे आणि खजिनदारपदी रत्नाकर पाटील यांची देखील बिनविरोध निवड पनवेल मधील बहुचर्चित गोल्डन ग्रुप पनवेल च्या अध्यक्षपदी नुकतीच वसंत…

पनवेल प्रमाणे राज्यभरात वैद्यकीय सहाय्य कक्ष उभारणार- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक

पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या रूपाने लोकांची अहोरात्र सेवा करणारे नेते मिळाले आहेत आणि ते पनवेल उरण रायगडचे भाग्य असून…

मृत्यू चे तांडव ज्या बोटी मध्ये पहायला मिळाले ती “निलकमल” बोट राजबंदर किनाऱ्यावर विसावली

तृप्ती भोईर : उरण दिनांक १८ डिसेंबर रोजी दुपारी निलकमल हि प्रवासी बोट बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन गेट वे ऑफ इंडिया कडून एलिफंटा च्या…

द्रोणागिरी हायस्कूल करंजा शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

तृप्ती भोईर : उरण मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना कौतुकाची थाप दिली.इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षात विविध कला व क्रीडा…

मांडवा जेट्टीवर सकाळपासूनच ये – जा करणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी

जेट्टीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मांडवा पोलीस तैनात ; महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त बोटींची व्यवस्था अलिबाग (धनंजय कवठेकर): मावळत्या वर्षाला निरोप…

‘जेबीएसपी’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच झाली.या सभेत संस्थेच्या विविध…

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्या कुस्ती संघांची निवड

अलिबाग (धनंजय कवठेकर) ः महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा कुस्ती संघ निवडण्यात आला आहे. रविवार ( दि. 29) अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे रायगड जिल्हा…

रायगड जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला प्ररंभ

आतिबाग तालुक्यातील वाडगाव येथे रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कुस्ती स्पर्धा सुरू अलिबाग (धनंजय कवठेकर): आतिबाग तालुक्यातील वाडगाव येथे रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड…

माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त कामोठे येथे डोळे तपासणी, चष्मे वाटप आणी वृक्षारोपण

माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त कामोठे येथे नुकतेच डोळे तपासणी, चष्मे वाटप आणी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, प्रमोद भगत,…

विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त युवकांचे सिडको चेअरमन संजय शिरसाट यांना महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मैदानांसाठी साकडं !

दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विस्थापित करण्यात आलेल्या तरघर, उलवे,कोंबडभुजे, गणेशपूरी या गावांतील युवकांना खेळासाठी मैदान उरलेले नाही. पूर्वी सर्व गावांलगत खेळाची स्वतंत्र मैदाने होती…

उलवे से.17,18,19 मधील गार्डनचे लवकरच लोकार्पण

“प्रितम म्हात्रे यांनी घेतला पाठपुरावा करत असलेल्या कामांचा आढावा” सिडकोच्या माध्यमातून उलवे येथे नवीन वसाहत गेल्या काही वर्षापासून वसवली गेली आहे. परंतु आवश्यक त्या सुखसुविधा…

रायगच्या समुद्रकिनारी ३१ डिसेंबर साजरी करण्यास येणार्या पर्यटकांच्या सोयीसाठी

धरमतर ब्रिज ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग-रेवदंडा-मुरूड या राज्यमार्गावरील जीवनावश्यक वस्तू वगळून जड-अवजड वाहनांकरिता जड – अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी नागोठणे…

छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले राजकोट येथे पुतळा उभारणी कामास सुरुवात

तृप्ती भोईर : उरण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचामालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे भव्यदिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे. या कामाच्या श्रीगणेशा खोदाई…

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातील कामगारांसाठी पगारवाढीचा करार !

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचा यावर्षातील १४ वा पगारवाढीचा करार ! पनवेल -उरण तालुक्यामधे दानशुर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले…

गेल इंडिया लिमिटेड, उसर यांच्या वतीने उसर येथील महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणास सुरुवात

अलिबाग (धनंजय कवठेकर) गेल इंडिया लिमिटेड, उसर यांच्यावतीने उसर गावातील महिला व मुलींसाठी पाच दिवसीय मोफत स्वसंरक्षण स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अनुप गुप्ता – मुख्य…

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी सातासमुद्रापार – लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी) शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी नाव हे साता समुद्रापार पोहचले असून या सुसज्ज अशा मैदानावर नुकतीच साऊथ आफ्रिकेतील संघाविरुद्ध अहमदनगर क्रिकेट संघाचा क्रिकेटचा सामना रंगला.…

पनवेलमध्ये रंगणार टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग

पनवेल (प्रतिनिधी) टीआयपीएल (TIPL) रोटरी प्रीमियर लीग ही रोटरी प्रांत 3131 मधील क्रिकेट प्रेमी रोटरी सदस्यांसाठी पनवेल परिसरात आयोजित करण्यात येणारी क्रिकेट स्पर्धा असून या…

गव्हाण येथील आगरी – कोळी बांधवांनी घेतले वेताळ देवाचे दर्शन !

वेताळ देवाची शिला दरवर्षी इंचा इंचाने वाढते अशी आख्यायीका सालाबादाप्रमाणे यावर्षीही न चुकता गव्हाण येथील आगरी कोळी बांधवानी मोठ्या भक्तीभावाने  उरण मोरा  येथून समुद्रमार्गे  बोटीने…

उरणमधील रहिवासी इमारतीत आग

तृप्ती भोईर : उरण उरण शहर म्हणजे दिवसागणिक काही ना काही भयावह घडत आहे दोन दिवसांपूर्वी भर बाजारपेठेत गॅस दुरस्ती दुकानात सिलिंडर ने पेट घेतला…

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली

पनवेल (प्रतिनिधी ) भारत घडवणारे व भारतीय जनता पक्षाचेज्येष्ठ नेते, भारतरत्न माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारीवाजपेयी यांची १०० वी जयंती आज (दि. २५) पनवेल तालुकाव शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहातसाजरी करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह इतर पदाधिकारी वकार्यकर्त्यांनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.                   यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिवादन केल्यानंतर आदरांजली वाहताना…

रायगड जिल्ह्यात भाजप सदस्य नोंदणीचा शुभारंभ

पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार दर सहा वर्षांनी आपली सदस्यत्वता नूतनीकरण करण्यात येते. त्यानुसार भाजपने संपूर्ण देशभरात सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे. त्या अनुषंगाने…

धक्कादायक घटना, बोडणी येथील भानुदास लक्ष्मण कोळी यांनी गळफास घेत केली आत्महत्या

सोगाव – अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे, बोडणी येथील भानुदास लक्ष्मण कोळी( ४८) यांनी सोमवार दि.२३ डिसेंबर रोजी…

रेशन दुकानात होणाऱ्या गैर व्यवहाराला आता बसेल चाप : रेशन आले की मोबाईल वर मेसेज येणार

तृप्ती भोईर : उरण कार्डधारकांनी दुकानातून रेशन घेताच त्याचा मेसेज लिंक केलेल्या मोबाईलवर धडकणार असल्यामुळे आपल्या कार्डवर कोणी दुसऱ्याने रेशन घेतल्यास ते तात्काळ कळणार आहे.शिधापत्रिकेला…

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा; बुधवारपासून रायगड केंद्राची प्राथमिक फेरी

मुंबई, ठाणे, कल्याण व इतर केंद्राची प्राथमिक फेरी २६ ते २९ डिसेंबरपर्यंत होणार  पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय…

‘मिशन अयोध्या’ची नवी पोस्ट आणि पोस्टर चर्चेत !

प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीतील अयोध्या राम मंदिराशी जोडलेला आणि मराठी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा  प्रख्यात दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे लिखित आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता…

न्हावा उपसरपंच शैलेश पाटील यांनी घेतली जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची सदिच्छा भेट

न्हावा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक २० डिसेंबर रोजी झाली. यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे श्री. शैलेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदी बिनविरोध निवड होताच…

महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ‘रामबाग’ उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा

पनवेल (हरेश साठे) महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील ‘रामबाग’ या अतिसुंदर उद्यानाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा हजारों नागरिकांच्या साक्षीने…

७५० हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत शिर्डी येथे तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ला प्रारंभ!

अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या ताब्यात नाही; तर हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करा ! – पू. रामगिरी महाराज, नगर मंदिरांतूनच संस्कार केले, तरच राष्ट्रप्रेमी पिढी…

आरसीएफतर्फे मच्छीमार महिलांना शितपेट्या वाटप

अलिबाग – धनंजय कवठेकर राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स (आरसीएफ) निमिटेड, थळ तर्फे निगमित सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत कारखाना परिसरातील थळ मच्छीमार महिलांना शीतपेट्यांचे वाटप करण्यात…

नागावच्या पीएनपी शाळेत रंगल्या क्रिडा स्पर्धा

धावणे, पोहणे आदी विविध क्रिडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी मिळविले यश ; तालुका क्रिडा अधिकाऱ्यांसह मुंबईच्या महिला पोलिसांची प्रमुख उपस्थिती अलिबाग | प्रतिनिधी |अलिबाग तालुक्यातील नागाव येथील…

ललकारी सन्मानाची संतोष आमले यांना राज्यस्तरीय जनसेवा सन्मान पुरस्कार जाहीर

पनवेल/ प्रतिनिधीललकारी सन्मानाची राज्यस्तरीय जनसेवा सन्मान पुरस्कार सोहळा मुंबई येथे 29 डिसेंबर रोजी होणारा आहे. ह्या पुरस्कार सोहळा मध्ये अनेक नामवंत व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर…

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात

खोपोली : खोपोली शहरात भटक्या श्वानांची वाढती संख्या आणि श्वानदंशाच्या घटना नियंत्रित करण्याकरीता नागरिकांच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगाने खोपोली नगर परिषदेच्या वतीने श्वानांचे निर्बिजीकरण आणि अँटी…

अभिजित कोसंबी यांच्या गाण्यानं दुमदुमला पीएनपीचा परिसर

पीएनपी वेश्‍वी शैक्षणिक संकुलाद्वारे प्रभाविष्कार या सांस्कृतिक सोहळ्याचे १८ ते २१ डिसेंबर या दरम्यान आयोजन । अलिबाग । धनंजय कवठेकर। पीएनपी वेश्‍वी शैक्षणिक संकुलाद्वारे प्रभाविष्कार…

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान व गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दोन रोबोट आकर्षण…

डॉ. नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे स्वच्छता अभियान

अलिबाग ते रेवदंडा ६८किमी रस्ता सफाई : ४४ टन कचरा गोळा अलिबाग – (धनंजय कवठेकर) अलिबाग स्वच्छता व सामाजिक उपक्रम राबवून लोकांना विविध सेवा मिळवून…

सीकेटी (स्वायत्त) महाविद्यलयात आरोग्य तपासणी शिबिर

पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या  चांगु काना ठाकूर आर्टस, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज खांदा कॉलनी नवीन पनवेल (स्वायत्त) येथे महाविद्यालयाच्या कर्मचारी अकादमी आणि कल्याण समिती व…

 “रामबाग” उद्यानाचा रविवारी वर्धापनदिन सोहळा 

७० कलाकारांचा संच असलेला ‘महाराष्ट्राचे आम्ही मराठी’ पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल(प्रतिनिधी) दुबईतील ‘मिरॅकल गार्डन’ च्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावे खाडी येथे असलेल्या ‘रामबाग’…

सीकेटी (स्वायत्त) येथे कॅपॅसिटी बिल्डिंग ऑन सॉफ्ट स्किल्स् अॅण्ड प्रि-प्लेसमेंट या सत्राचे यशस्वी आयोजन

पनवेल (प्रतिनिधी) चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (स्वायत्त) येथे  प्लेसमेंट सेलद्वारे गुरुवार (दि. १९)  कॅपॅसिटी बिल्डिंग ऑन सॉफ्ट स्किल्स् अॅण्ड प्रि-प्लेसमेंट या  सत्राचे…

हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ आयोजित धर्मप्रेमी लोकप्रतिनिधी सन्मान सोहळा

देव, देश, धर्म आणि मंदिरे रक्षणासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची मंत्री आणि आमदार यांची ग्वाही ! हिंदुत्व हीच माझ्या राजकारणाची ऊर्जा ! – मा. मंत्री…

अपहार प्रकरणातील परदेशात पळून जाणाऱ्या उरणच्या बंटी बबलीला दिल्ली विमानतळावरून अटक

परदेशात शिक्षण आणि नोकरी देण्याच्या बतावण्या करून प्रतिष्ठित डॉक्टर दांपत्याची केली होती फसवणूक लिवी ओव्हरसीज स्टडी प्रायव्हेट लिमिटेड संस्थेचा प्रताप. जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी…

विश्वासात न घेता केलेली शासकीय मोजणी थांबविली

रांजणखार ग्रामस्थांच्या आक्रमतेपुढे प्रशासन नमलेकैवल्यधाम संस्थेच्या विरोधात रांजणखार ग्रामस्थांचा एल्गार | अलिबाग | धनंजय कवठेकर| आमचा ताबा, आमची मालकी, कैवल्यधाम चले जाव अशा घोषणा देत…

घाटकोपर सारखी दुर्घटना होण्याची शक्यता ; नागरिकांची कारवाईची मागणी

अलिबाग जिल्हा रूग्णालयाजवळ उभी आहे बेकायदेशीर अवाढव्य होर्डींग अलिबाग – (धनंजय कवठेकर)शहरातील जिल्हा रूग्णालयाजवळ 60 फुटी होर्डींग निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी लावण्यात आली होती. आचारसंहिता सुरू…

अनधिकृत आठवडा बाजार व हातगाड्यांचा पनवेलला विळखा

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका हद्दीत अनधिकृत आठवडा बाजार व हातगाड्यांच्या…

रायगड जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक बोटींची सुरक्षा तपासणी

नियमानुसार तरतूद नसणाऱ्या बोटीवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश रायगड : याकूब सय्यद दिनांक 19- रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी जल वाहतुकीसाठी विविध संस्थांना परवानगी देण्यात आलेली…

Mission News Theme by Compete Themes.