Press "Enter" to skip to content

Posts published in “महाराष्ट्र”

फेसबुकच्या अन्याय्य वर्तनाचा देशभरातील हिंदू बांधवांकडून आंदोलनाद्वारे तीव्र निषेध !

हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि मान्यवर यांच्या फेसबुक पेजवरील बंदी उठवण्याची मागणी ! सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | गेल्या काही काळात फेसबुकने देशभरातील हिंदुत्वनिष्ठ…

दिपक पाटील यांच्याकडून आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटरला मदत

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | चौक वावर्ले येथील कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपकदादा गणपत पाटील यांनी आमदार निलेश लंके यांच्या ११०० बेडच्या…

आरक्षण मिळत नसल्यास राज्यभर उग्र आंदोलन – बन्सिदादा डोके

मराठा आरक्षण बाबत कोकण विभागीय आयुक्त यांना भारतीय मराठा महासंघकडून निवेदन सिटी बेल | नवी मुंबई | सुनिल ठाकूर | मराठा आरक्षण बाबत कोकण विभागीय…

‘बॉम्बे बेगम’ या वेब सीरिजवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम । ‘नेटफ्लिक्स’ या ‘ओटीटी फ्लॅटफॉर्म’वर चालू असलेल्या ‘बॉम्बे बेगम’ या वेब सीरिजमध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी अश्‍लील छायाचित्र पहाणे, लहान…

सेक्युलर शिक्षण कि हिंदुविरोधी प्रचारतंत्र’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

गांधी-नेहरू यांच्या काळापासून भारतात खोटा इतिहास शिकवण्याचे तंत्र आजतागायत चालूच ! – श्री. शंकर शरण, ज्येष्ठ लेखक आणि स्तंभलेखक सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास…

पमपा नगरसेवक शंकर म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन

आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटर ला आर्थिक मदत देऊन केला शंकर म्हात्रे यांनी वाढदिवस साजरा सिटी बेल । अहमदनगर । शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल…

प्रोजेक्ट मुंबईच्या वतीने एनयुजेमहाराष्ट्रचे गरजु माध्यमकर्मीना मदत !

सिटी बेल । मुंबई । अजय शिवकर । कोरोना संकटामुळे इतर उद्योगाप्रमाणेच वृत्तपत्र व्यवसायावर संकट ओढावले. हजारोंच्या नोकर्‍या गेल्या! पगार बंद झाले , मुक्त पत्रकार,…

कुंभमेळ्याच्या अपकीर्तीचे राजकीय षड्यंत्र या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

कुंभमेळ्यामुळे कोरोना देशभर पसरला, असे खोटे पसरवून साधूसंतांवर लांच्छन लावणे, हे महापापच ! – स्वामी गोविंददेवगिरीजी सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम । ‘कुंभमेळ्यामुळे…

निष्क्रिय गृहमंत्र्यामुळे पोलिसांची बेबंदशाही वाढली : ॲड रेवण भोसले

सिटी बेल । उस्मानाबाद । जालना येथील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरच्या तक्रारीवरून शिवराज नारियलवाले या व्यक्तीस पोलिसांनी लाट्या -काट्यांनी गुरा -ढोरासारखे बेदम मारून पोलीस खात्याची…

तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

पॅलेस्टाईन आणि चीन यांच्याविषयी भारताने स्पष्ट भूमिका घेऊन इस्रायलच्या बाजूने उभे रहायला हवे ! – श्री. सुशील पंडित, संस्थापक, ‘रूट्स इन कश्मीर’ सिटी बेल ।…

सिंधुदुर्गातील दशावतार कलाकारांना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांचा मदतीचा हात

सिटी बेल । कुडाळ / मालवण । कोरोना महामारीमुळे आर्थीक समस्येत सापडलेल्या दशावतार २०० कलाकारांना शिवसेना आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी मदतीचा हात पुढे केला…

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची मागणी

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा सर्व पात्र कोरोना रुग्णांना लाभ द्या: ॲड रेवण भोसले सिटी बेल । उस्मानाबाद । महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त आर्थिकदृष्ट्या…

ऐन पेरणीच्या वेळी गर्दी होणार नाही – भाई मोहन गुंड

शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदी साठी कृषी दुकाने 24 तास चालु ठेवण्याची शेकापची मागणी सिटी बेल । बीड । प्रतिनिधी । दोन वर्षापासून देश संकटात आहे…

नंदुरबार तालुक्यातील शिवपूर येथे कोरोना विषयक जनजागृती

सिटी बेल । रामकृष्ण पाटील । नंदुरबार । नंदुरबार तालुक्यातील शिवपूर ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा शिवपूर येथे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या आदिवासी बांधवांनी…

बीड जिल्ह्यात कोवॅक्सिन लसीचा तुडवडा

लसीचा दुसरा डोस नागरीकांना तात्काळ उपलब्ध करून द्या – भाई मोहन गुंड सिटी बेल । केज । प्रतिनिधी । बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रोगावर मात करण्यासाठी…

कवी तुषार गुळीग यांची निवड

छ्त्रपती शिव शाहू महाराज सामाजिक संघटना सोलापूर जिल्हा सांस्कृतिक तथा साहित्य विभाग प्रमुख म्हणून कवी तुषार गुळीग यांची निवड सिटी बेल । रोहा-रायगड । नंदकुमार…

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा इम्पॅक्ट

कोकण सचिव महेश महाजन यांच्या माध्यमातून रुग्णांना जीवदान सिटी बेल । रत्नागिरी । मंडणगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात अनेक दिवस बंद असलेला इन्व्हर्टर व जनरेटर प्रेस…

घरपोच ॲम्ब्युलन्स लसीकरण सर्विस सुरू करा : ॲड रेवण भोसले

सिटी बेल । उस्मानाबाद । सध्या कोविड लसीकरण केंद्रासमोर लस घेण्यासाठी ज्येष्ठ व इतर नागरिकांच्या रांगा तसेच 18 ते 44 वयोगटातील यंगस्टर्सचे कोरोना लसीकरण सुरू…

अ.भा.म.साहित्य परिषद मंडणगड,डोंबिवली व लिक्रैळी शाखेमार्फत काव्यस्पर्धा संपन्न

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद , पुणे च्या कोकण प्रदेश, रत्नागिरी विभागाच्या मंडणगड तालुक्याचे अध्यक्ष संदीप शंकर…

अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी covid-19 पॅकेज जाहीर करा :
ॲड रेवण भोसले

सिटी बेल । उस्मानाबाद । महाराष्ट्रात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीने अक्षरशः हाहाकार माजविला असून हातावर पोट असलेले मजूर , कष्टकरी, श्रमजीवी ,शेतमजूर, सर्व क्षेत्रातील हमाल…

विखरण येथे कोविड लसीकरण उत्सव उत्साहात संपन्न

पहिल्याच दिवशी 218 गावकऱ्यांनी लसिकरणाचा घेतला लाभ सिटी बेल । रामकृष्ण पाटील । नंदुरबार । नंदुरबार तालुक्यातील विखरण येथे कोवीड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले…

महाराष्ट्र सरकारचा कारभार आयजीच्या जिवावर बायजी उदार !
ॲड रेवण भोसले

सिटी बेल । उस्मानाबाद । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनमध्ये एक महिना गरिबांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ द्यायची घोषणा केली…

मनोरुग्णांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करून केला पाडवा सण साजरा

साई मदत कक्ष या सामाजिक संघटनेचा उपक्रम सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर । चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो हा…

“अक्षमंच काव्यसंग्रह भाग-१” चा ऑनलाइन प्रकाशन सोहळा संपन्न

सिटी बेल । रोहा-रायगड । नंदकुमार मरवडे । अष्टपैलु संस्कृती कला अकादमी मुंबई व मासिक वृत्तपत्र ” न्यायप्रभात ” यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षरमंच काव्यसंग्रह भाग-१,या…

दिपक पाटील यांचा वाढदिवस राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । चौक वावर्लें येथील कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दीपकदादा गणपत पाटील यांचा वाढदिवस राज्यभर कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर व…

राहुरी येथील पत्रकार हत्याकांडातील गुन्हेगारांना कठोर शासन करावे

दुपारी झाले अपहरण, रात्री सापडला मृतदेह प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे मागणी सिटी बेल । राहुरी । प्रतिनिधी । राहुरी येथील…

महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेने केली पंतप्रधानांकडे मागणी

महिला वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्या बाबतची सखोल चौकशी करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन ।…

ठाणे जिल्ह्यातील शाळांना आमदार बाळाराम पाटील यांच्या आमदार निधीतून मायक्रोस्कोप आणि गणितीय पेटीचे वाटप.

सिटी बेल / ठाणे दिनांक २५ मार्च २०२१ रोजी कोकण विभाग शिक्षक आमदार मा ना श्री.बाळाराम पाटील यांच्या आमदार निधीतून ठाणे जिल्ह्यातील शाळांना मायक्रोस्कोप आणि…

मौजे चाळ येथील नागरिकांचा प्रलंबित प्रश्न सुटणार

आमदार बाळाराम पाटील यांच्या पुढाकाराने पालक मंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन. सिटी बेल/ मुंबई महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाईप लाईनसाठी संपादीत केलेल्या मौजे चाळ, ता. पनवेल, जिल्हा…

शरद पवारांना शेकापचे कार्यकर्ते भाई मोहन गुंड यांचे मार्मिक पत्र

जिल्ह्यात तालुका जिल्हा नियोजन समितीत एक ही शेकाप व डाव्या पक्षांना स्थान नाही सिटी बेल लाइव्ह । बीड । प्रतिनिधी । बीड जिल्ह्यामध्ये तालुका आणि…

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचा एल्गार

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे घंटानाद आंदोलन ! सिटी बेल लाइव्ह । कोल्हापूर । छत्रपती शिवाजी महाराजांचा अमूल्य ठेवा असलेल्या विशाळगडावर…

राज्यातील सव्वा दोन कोटी वीज ग्राहकांची क्रूर चेष्टा

वीज जोडण्या तोडणीस स्थगिती उठवून कोरोनाग्रस्त गरीब वीजग्राहकांची महाराष्ट्र सरकारने क्रूर चेष्टा केली – ॲड रेवण भोसले सिटी बेल लाइव्ह । उस्मानाबाद । अधिवेशनाच्या सुरुवातीला…

राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे यांनी घेतला पुढाकार

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महिला पोलीस व उन्हात भाजी विकणा-या महिलांचा सन्मान सिटी बेल लाइव्ह । यवतमाळ । प्रेस संपादक व पत्रकार…

बारावी उत्तीर्ण व पदवीधर तरुणांना बेरोजगार भत्ता द्या : ॲड रेवण भोसले

सिटी बेल लाइव्ह । उस्मानाबाद । बेरोजगारीच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन बारावी उत्तीर्ण व पदवीधर तरुणांना बेरोजगार भत्ता सुरू करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षांचे…

निलंबनाची कारवाई न केल्यास उपोषण करणार

पत्रकारांचा अवमान करणा-या पोलीस निरीक्षकांस निलंबित करा – प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मागणी सिटी बेल लाइव्ह । सोलापूर । पत्रकार राजाराम बोराडे यांचा…

कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्ह्याच्या वतीने गाडगेबाबांना अभिवादन सिटी बेल लाइव्ह । भंडारा । प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य…

धर्माबाद मध्ये महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

सिटी बेल लाइव्ह । धर्माबाद । येथील मार्कंडेय मंदिरात महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने भागवत कथा सप्ताहाचे…

राज्यातील कदम मराठा राज्यस्तरीय तिसरे कुलसंमेलन उत्साहात

कदम मराठा परिवाराने एकत्र येऊन कदम कुळासाठी व समाजासाठी काम करावे – अमरराजे कदम सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । राज्यातील कदम…

शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडणे थांबवा शेतकरी कामगार पक्षाची मागणी

नोटीस न देता कनेक्शन कट कराल तर याद राखा – भाई मोहन गुंड सिटी बेल लाइव्ह । बीड । प्रतिनिधी । वीज बीलाच्या नावाखाली विद्युत…

आपल्या गावाच्या विकास आणि सेवेकडे लक्ष ठेवा : अशोक मोटे

सिटी बेल लाइव्ह । सांगली । सुनिल ठाकुर । आपल्या तिनवडे-आटपाडी गावातील नामदेव कटारे ,माथाडीचे नेते हे समाज सेवक माथाडी कामगार संघटनाची पत संस्थेचे चेअरमनपदी…

भाजप पालघर जिल्हा प्रभारी म्हणून संजय पवार यांची नियुक्ती

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि कामगार आघाडी चे प्रदेश अध्यक्ष गणेश भाऊ ताठे यांच्या आदेशाने…

कल्याण नगरीत रस्ते सुरक्षा अभियानात यमराजाची गांधीगिरी

यमराजाने दुचाकीस्वारांना गुलाबाचे फुल देऊन समजावले हेल्मेटचे महत्व सिटी बेल लाइव्ह । ठाणे – कल्याण । रस्ते अपघातास आळा बसावा तसेच नागरिकांत वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्याच्या…

शिवा संघटनेचा 25 वा वर्धापन दिन नांदेड मध्ये

रौप्यमहोत्सवी वर्ष जल्लोषात होणार साजरा सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । वीरशैव लिंगायत समाजाच्या न्यायहक्कासाठी कार्यरत असणाऱ्या, वीरशैव लिंगायत समाजाचे देशातील सर्वात…

मानवाधिकार मीडिया फॉउंडेशन व मानवाधिकार मीडिया च्या वतीने सन्मान

क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या अध्यक्षा सौ.रुपालीताई शिंदे यांचा पुणे येथे समाज गौरव पुरस्काराने सन्मान सिटी बेल लाइव्ह । पुणे । पनवेल मधील समाजकार्यात नेहमीच…

अंधांच्या डोळ्यात तरळले कृतज्ञतेचे अश्रू

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर यांच्या वाढदिवसानिमित्त अंध व्यक्तींना आर्थिक मदत सिटी बेल लाइव्ह । बदलापूर । श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय…

गंगाजल कोव्हिड-19 वर रामबाण उपाय आहे ?’ या विषयावर ‘सनातन संवाद’ !

लवकरच गंगाजलाद्वारे ‘कोव्हिड-19’ वर उपचार करणारे स्वस्त दरातील औषध उपलब्ध करण्याचा प्रयत्न ! – अधिवक्ता अरुण कुमार गुप्ता सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास…

पत्रकारांना धक्काबुक्की करणा-यांवर कारवाई व्हावी

माध्यमकर्मींना प्रवेश नाकारणा-या पुणे महापौरांचा निषेध – एनयुजे महाराष्ट्र सिटी बेल लाइव्ह । पुणे । अजय शिवकर । पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे…

गतवर्षीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे शुल्क परत करा :
ॲड रेवण भोसले

सिटी बेल लाइव्ह । उस्मानाबाद । गतवर्षीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयांनीच घेतलेले असल्यामुळे या परीक्षासाठी विद्यापीठांनी वसूल केलेले परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी जनता दल…

महावितरणने सर्व वीज ग्राहकांचे हित सपुष्टात आणले : ॲड रेवण भोसले

सिटी बेल लाइव्ह । उस्मानाबाद । महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने विद्युत पुरवठा संहिता व वितरण परवानेधारकांच्या कृतीची मानके विनिमय 2020 हा मसुदा दिनांक 8 डिसेंबर…

शासकीय कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट यांवरील बंदीच्या निर्णयाचे स्वागत !

महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करावी ! – हिंदु जनजागृती समिती सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । महाराष्ट्र शासनाने…

Mission News Theme by Compete Themes.