Press "Enter" to skip to content

Posts published in “पनवेल”

उरण सामाजिक संस्थेने मिळवून दिला आदिवासी कुटुंबाला न्याय

तहसीलदार विजय तळेकर यांनी आदिवासी कुटुंबाला दिली नवसंजीवनी मौजे हेदूटने तालुका पनवेल येथील कानी बाळ्या पोकला ह्या कुटुंबाला त्यांची 32 गुंठे जागा परत मिळवून दिली…

खिडूकपाडा च्या समस्या सुटणार

प्रभुदास भोईर यांच्या प्रयत्नांना यश : सिडको शिष्टमंडळाच्या पाहणी दौऱ्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत सिटी बेल ∆ कळंबोली ∆ भीमशक्ती संघटना आणि रिपब्लिकन सेना यांच्या माध्यमातून…

खिडूकपाडा चा वनवास संपणार

गेट बंद आंदोलनाच्या इशाऱ्याने सिडको प्रशासन वठणीवर सिटी बेल ∆ कळंबोली ∆ भीमशक्ती संघटना आणि रिपब्लिकन सेना यांच्या माध्यमातून सिडकोचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचे आंदोलन…

“संग्राम ” मध्ये रणनीती ठरली

जे.एन.पी.टी. प्रकल्पग्रस्तांसाठी दि.बा. पाटील साहेबांच्या अनुयायांची पलटण पुन्हा एकदा सक्रीय सिटी बेल ∆ पनवेल ∆ लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे. एन. पी.टी.…

सिडको ला दाखवणार “दस का दम”

खिडूकपाडा ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक, प्रशासनाने कितीही दबाव टाकला तरी सिडकोचे गेट बंद करणारचं : प्रभूदास भोईर यांचा खणखणीत इशारा सिटी बेल ∆ खिडूकपाडा –…

६३.९०० कि.मी लांबी व एकूण ४१४.६८ कोटींचा खर्च असलेल्या या तीन प्रकल्पांचे भूमीपूजन

मुंबई – गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ मुंबई-गोवा…

खांदा कॉलनीत मराठा समाज संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆ मराठा समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक , न्याय हक्कासाठी व विकासासाठी लढणारी खांदा कॉलनीतील मराठा समाज बांधवांनी…

जेव्हा महेंद्रशेठ धाऊन येतात..

सिडको अतिक्रमण पथकाला मज्जाव, ओवळे गावातील घरांना जिल्हाअध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे अभय सिटी बेल ∆ पनवेल ∆ पनवेल तालुक्यातील ओवळे या गावातील बहुतांश ग्रामस्थांनी गरजेपोटी…

अयोजनाच्या मास्टर माईंड ची हाफ सेंच्युरी

वैभव पाटील यांचा ५० वा वाढदिवस दणक्यात साजरा : शेकडो चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सिटी बेल ∆ विशेष संपादकीय ∆ न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे…

पनवेलचा जयदीप मोरे गेट (GATE) परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम

सिटी बेल ∆ पनवेल ∆ श्वेता भोईर ∆ पनवेलच्या जयदीप मोरे (21) या विद्यार्थ्यांने गेट या परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. 16…

नामदेव शंकर गोंधळी यांचा घणाघाती आरोप

शासकीय अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीने गिळंकृत केली जमीन सिटी बेल ∆ पनवेल ∆ शासकीय अधिकाऱ्यांनी अभद्र युती करून माझी आणि माझ्या काकांचे वारसदार यांची जमीन गिळंकृत…

१७ लाख कर्मचारी संपावर

जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचारी आक्रमक माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेल तहसील येथे आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांची भेट घेऊन जाहीर केला पाठिंबा सिटी बेल ∆ पनवेल…

महिला दिनाच्या औचित्याने संघर्ष माऊलींचा सत्कार

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने केला श्रमजीवी महिलांचा सन्मान सिटी बेल ∆ पनवेल ∆ सेवाभावी कार्यक्रम आणि अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी सुप्रसिद्ध असलेली पनवेल तालुका…

होळी अगोदरच अनुभवली मैत्रीच्या रंगांची धुळवड

तब्बल २७ वर्षांनी भेटले “१९९७ बीएससी पासआउट” मित्र सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ तब्बल २७ वर्षांनी बीएससी पास झाल्यानंतर पनवेल मध्ये एकच वर्गातील…

सायली ठाकूर यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल ॲड. मनोज भुजबळ यांनी केले अभिनंदन

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆ पनवेल तालुक्यातील नेरे गावातील सायली श्याम ठाकूर हिची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा परीक्षा…

परिणीता सोशल फाऊंडेशनच्या वतीने “परिणीता सखी सन्मान पुरस्कार”

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆ परिणीता सोशल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही परिणीता सखी सन्मान या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल…

५७ वर्षांनी भेटल्या मैत्रीणी

के व्ही कन्या शाळेच्या १९६६-६७ च्या ११ वी च्या विद्यार्थिनींचे स्नेह मिलन संपन्न सिटी बेल ∆ पनवेल ∆ के व्ही कन्या शाळेच्या १९६६-६७ च्या ११…

हरीत ऊर्जा उपलब्ध होणार असल्याने हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार

मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प : मुंबईसह महानगर प्रदेशाला मिळणार अखंड वीज पुरवठा सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ मुंबई सोबतच लगतच्या उपनगरांचा झपाट्याने विकास…

क्या हूवा तेरा वादा ?

जप्तीची भिती दाखविणाऱ्या नोटीसा पाठवणाऱ्या पमपाला दिली सुदाम पाटील यांनी तंबी सिटी बेल ∆ पनवेल ∆ पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयामार्फत  व्यापारी सदनिका / गाळा धारकांना…

काळ्या फिती लावून आंदोलन

पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पनवेल मधील पत्रकारांनी दिले तहसीलदार विजय तळेकर यांनी निषेधाचे पत्र सिटी बेल ∆ पनवेल ∆ रत्नागिरी जिल्ह्यातील…

शेतकऱ्यांचे गाव बंद आंदोलन

भूमिपुत्रांना देशोधडीला लावणाऱ्या नैना प्रकल्प विरोधात आरपारच्या युद्धाला प्रारंभ सिटी बेल ∆ पनवेल ∆ सिडको ची एजंसी असणाऱ्या नैना (नवी मुंबई एअरपोर्ट नोटीफाईड एरिया) प्रकल्पाच्या…

२०२३ अर्थसंकल्प रियल इस्टेट क्षेत्रासाठी उत्तम

पीएमवायए योजनेमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला मिळाला दिलासा : अशोक छाजेर सिटी बेल ∆ नवी मुंबई ∆ नुकताच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३…

गटई कामगारांना पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये गटई कामगार परवाना व स्टॉल परवाना देण्याची डॉ शिवदास कांबळे यांची मागणी मान्य

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संत रोहिदास महाराज यांच्या विचाराने पावन झालेला चर्मकार समाजातील चप्पल दुरुस्ती करून रस्त्यावरती बसून ऊन वारा पाऊस यांची जराही परवा…

खंडोबा च्या भक्तांना म्युझीकल मेजवानी

“सात सुरांचा राँकींग गोंधळ“या गाण्याचा दिमाखदार स्कीनिंग व लाँचिंग सोहळा संपन्न सिटी बेल ∆ पनवेल ∆ काल दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी, नवीन पनवेल…

कोकण कन्या झाली सुपर फास्ट

मुंबई – गोवा प्रवास होणार दोन तासांनी कमी सिटी बेल ∆ मुंबई ∆ कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे या मार्गावरील प्रवासी रेल्वे गाड्या…

‘खारघर मॅरेथॉन २०२३’ ला उदंड प्रतिसाद

तब्बल १७ हजार ८९० स्पर्धक व्यसनमुक्तीसाठी धावले पुरुष खुला गटात करण माळी तर महिला खुला गटात ऋतुजा सकपाळ यांनी पटकावला विजेतेपदाचा किताब सिटी बेल ∆…

पनवेल जिल्हा काँग्रेसवर मित्रांचे राज्य

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी सुदाम पाटील : कार्याध्यक्षपदी अभिजीत पाटील यांची नियुक्ती अभिजीत व सुदाम पाटील यांच्यामुळे पनवेल काँग्रेसला उभारी मिळेल : नाना पटोले…

स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

२२ जानेवारीला ‘खारघर मॅरेथॉन’ ; ‘व्यसनमुक्तीसाठी’ खारघर धावणार’ विविध क्षेत्रातील मान्यवरांची लाभणार उपस्थिती – आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती सिटी बेल ∆…

स्वर्गीय दि बा पाटील यांच्या जयंती निमित्त रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी वाहिली आदरांजली

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ समाजामध्ये कार्य करत असताना राजकारणामध्ये येणारे अनेक नेते आपण पाहिले त्यामधील एक नेता उरण तालुक्यातील जासई या…

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती

मोठ्या जल्लोषात कोकण शिक्षक मतदारसंघासाठी बाळाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल सिटी बेल ∆ सिबीडी ∆ प्रतिनिधी ∆ महाविकास आघाडीचे कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार,…

मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

आपटा गावाजवळील पाताळगंगा नदीवरील रेल्वे ब्रिजवरील पत्रेदुरुस्तीचे काम पूर्ण सिटी बेल ∆ पनवेल ∆          पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील आपटा ते…

विजय लोखंडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

सुतिकागृह मॅटर्निटी व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आधुनिक सोयी सुविधायुक्त नागरिकांच्या सेवेत सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ पनवेलमधील सर्व थरातील लोकांना माफक दरात सर्व…

पहा निसर्गाचा अद्भुत चमत्कार

गुलमोहराच्या झाडात उगवलं पिंपळाचे झाड आणि… वाहु लागला पाण्याचा झरा सिटी बेल ∆ नाशिक ∆ नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे गुलमोहराचे झाड आहे व त्या झाडांमध्ये…

सुदाम पाटील स्वगृही परत

२०२४ ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कॉंग्रेसचा असेल : नाना पटोले इंटक व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामुळे पनवेल काँग्रेसला नवी ऊर्जा सिटी बेल ∆ पनवेल ∆ साहिल रेळेकर…

पहा १०६ वर्षाच्या आजीबाईचं बारस

आजीबाईना १०६ व्या वर्षी दुधाचे दात आले परत ; आजींना चा पाळण्यात घालून मोठया थाटात झालं बारस.. सिटी बेल ∆ सोलापूर – अक्कलकोट ∆ अक्कलकोट…

मडगाव नागपूर एक्स्प्रेस घेणार शेगाव थांबा

कोकणातील गजानन महाराज भक्तांच्यात आनंदाचे वातावरण सिटी बेल ∆ पनवेल ∆ कोकणाला विदर्भाशी जोडणारी नागपूर – मडगाव एक्सप्रेस उद्या दिनांक ४ जानेवारीपासून शेगाव येथे थांबणार…

प्रांत साहेबांचा कातकरी उध्वस्त कार्यक्रम ?

कातकरी व्यक्तीच्या मृत्यू नंतर वारस म्हणून घरत कुटुंबीयांची नावे कोंकण विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी रायगड डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशाला उप विभागीय अधिकारी पनवेल राहुल…

सन २०२२ ते २०२७ कार्यकाळासाठी संचालक मंडळाची स्थापना

पनवेल अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी बाबुराव पालकर तर उपाध्यक्षपदी जनार्दन पाटील सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆          दि.पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या…

गोल्डन ग्रुप पनवेलच्या अध्यक्षपदी अमोल गोवारी

सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ येथील बहुचर्चित गोल्डन ग्रुप पनवेलच्या अध्यक्षपदी अमोल गोवारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. गोल्डन ग्रुप पनवेलच्या काल झालेल्या…

ठेकेदार आणि रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

पनवेल रेल्वे अपघातप्रकरणी अभिजीत पाटील यांची रेल्वेमंत्री व मुख्यमंत्र्यासह वरिष्ठ स्तरावर कारवाईची मागणी सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ नवीन पनवेलमधील पंचशील नगर येथे…

दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावे खाडीत मिरॅकल

चिखलमय जमिनीवर भव्य दिव्य आणि महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर पडणारी ‘रामबाग’ फुलली लोकनेते रामशेठ ठाकूर यांची जनतेसाठी रामबागची मिरॅकल भेट सिटी बेल ∆ पनवेल ∆ हरेश…

यशवंतराव ठाकरे यांचे ९१ व्या वर्षात पदार्पण

मी यशवंतराव आहे पण.. चव्हाण नाही, मी ठाकरे आहे पण.. बाळासाहेब नाही ! सिटी बेल ∆ पनवेल ∆ काही व्यक्तिमत्त्वांसाठी वय हे केवळ एक आकडा…

आमदार बाळाराम पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

शिक्षकांच्या मागण्यांसाठी 1160 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय सिटी बेल ∆ मुंबई ∆ राज्यातील घोषित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या यादीतील त्रुटी…

किल्ले स्पर्धेच्या विजेत्यांना नितीन पाटील यांनी घडविले किल्ले रायगड चे दर्शन

सिटी बेल ∆ रायगड ∆ जाणीव एक सामाजिक संस्था, पनवेल संस्थापक- अध्यक्ष नितीन जयराम पाटील ,यांच्या तर्फे सालाबादप्रमाणे दिपावली २०२२ किल्ले बांधणी स्पर्धेचे आजोजन करण्यात…

कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या पाठपुराव्याला यश

उलवे नोड वासियांना अखेर १७ वर्षांनी मिळणार हक्काची स्मशानभूमी सिटी बेल ∆ उलवे नोड ∆ उलवे नोड ची स्थापना होउन गेल्या १७ ते १८ वर्षात…

करंजाडे मध्ये महाविकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन

ग्रामपंचायत करंजाडे साठी अफाट शक्ती प्रदर्शनाद्वारे महाविकास आघाडीच्या रामेश्वर बबन आंग्रे यांचा थेट सरपंच पदासाठी व सदस्य पदासाठी ११ जणांचे नामनिर्देशन अर्ज दाखल सिटी बेल…

कोकणातील हापूस आंब्याची कलमं मलावी मध्ये नेऊन केली लागवड

कोकणातील हापूस आंब्याला टक्कर देणार… आफ्रिकन देश मलावी येथील आंबा सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆ फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा जगप्रसिद्ध…

सिद्धिविनायक सोशल संस्थेच्या वतीने शहीद वीरांना करण्यात आले अभिवादन

सिटी बेल ∆ नवीन पनवेल ∆ पनवेल मधील पोदी विभागातील श्री सिद्धिविनायक सोशल संस्थेच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद वीरांना…

पनवेल अर्बन बँक निवडणूक

पनवेल अर्बन बँकेवर महाविकास आघाडी चे वर्चस्व : सर्वसाधारण मतदार संघातील आठही जागांवर विजय, उरलेल्या पाचही जागांवर विजयी होण्याचे स्पष्ट संकेत पनवेल ∆ सिटी बेल…

भव्य महारांगोळी ठरणार रायगड विभागाचे विशेष आकर्षण

खासदार शरद पवार यांच्या ८२ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने रयत तर्फे कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन सिटी बेल ∆ कामोठे ∆ रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्र…

Mission News Theme by Compete Themes.