Press "Enter" to skip to content

Posts published in “काव्य कट्टा”

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : दैवत माझे

“दैवत माझे” स्वामी समर्थ दैवत माझे।त्यांच्या सम कोणी न दुजे।।रूप मनोहर सुंदर निर्मळ।जशी आपली आई प्रेमळ।। भक्तांच्या हाकेला धावी।अनुभवाची प्रचिती दावी।।कलीयुगातही लगेच पावी।लेकरांच्या इच्छा पुरवी।।…

युद्ध

युद्ध वर्षा आणि वायु यांनी युद्ध मांडलेश्रेष्ठत्वाची लढाई जणू ते लढू लागलेवर्षांने प्रथम दाखविला आपला प्रतापथरथरली अवनी पाहूनी आकाशाचा विलापवायूला ही जोर चढला वाहे तो…

रेणुका माऊली

रेणुका माऊली रेणुके रेणुके तूच माझी माउली गसदैव आम्हा संकटातुनी तारिसी ग कुलस्वामिनी आमुची तुला मी नित्य स्मरीन सांगताही तुज कळे दुःख अंतरीजगदंबे आशिर्वाद तुझा…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : बैलपोळा

बैलपोळा श्रावणाच्या अमावस्येला,बैलपोळा सण आलाघालू आंघोळ प्रेमानं ,चला सजवू या बैलाला…. साथ देतो आयुष्याला,खरा जन्माचा हा साथीकाळ्या आईच्या गर्भातून,पिकवीतो माणिक मोती…. गोंडे झुंबर बांधून ,सजवू…

श्रावणसर

श्रावणसर सर सर श्रावणाचीपुलकित झाली कायानभानेही पहा केलीकशी धरेवरी माया. नभ करी शिडकावाधरा हसते लाजतेसृजनाचे नवे बीजतिच्या ओटीत रुजते. रुजते ते बीज आणियेई धरेला तजेला,हिरव्या…

खरच असे घडेल का?

खरच असे घडेल का? खरच असे घडेल का?स्वप्न सत्यात उतरेल का?एकवचनी एकबाणीराम जनी दिसेल काय?भरकटलेल्या आम्हालासत्य मार्ग दिसेल का?रामराज्य पुन्हा एकदायाच डोळी दिसेल का?खरच असे…

श्री.नंदकुमार मरवडे यांची देश स्वातंत्र्यावर आधारित कविता

सिटीबेल लाइव्ह / काव्यकट्टा स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे स्वातंत्र्याच्या नभातउधळू चांदणे आनंदाचेसदैव स्मरण ठेऊ यादेशभक्त, क्रांतीकारक अन् अमर हुतात्म्यांचे ||१|| पारतंत्र्याच्या श्रुंखला तोडूनस्वतंत्र झाली…

कवि अजय शिवकर यांची कविता : शहिद

सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा # शहिद भारतभूच्या रक्षणासाठी, हसतमुखाने देतो प्राणनमन करूया त्या मातेला,पुत्र असा जो वीर महान ऊन असो वा वादळ वारा,थंडी…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा

स्वातंत्र्यदिन पंधरा आॕगष्ट हा दिवस होताएकोणीसशे सत्तेचालीस साल होतागुलामगीरीच्या श्रूंखला तोडण्यासअखंड भारत साथ होता… हसत लटकले कुणी फासावरगोळी झेले कुणी छातीवरभोगे कुणी कारावासकुणा पडे लाठी…

🇮🇳आजचा स्वतंत्रता दिवस🇮🇳

आज स्वतंत्रता दिवस आला पण बाहेर जाण्याची अनुमती नाही कुणाला कसा हा दिवस देवाने दाखवला! जिथे घरचं सर्वांसाठी पिंजरा झाला.  चाहूल आम्हा लेकरांची निघाली शोधत…

हे तिरंग्या….

हे तिरंग्या .. तू स्वातंत्र्यदिनाची निशाणीकिती संघर्ष, त्याग किती, सांगू आठवणी||इंग्रजांकरवी अत्याचारा पायी किती गेले जिवानिशीकित्येक हाल सोसले वीरांनी ||स्वतंत्र झालास देशाच्या फाळणीतूनीकित्येक वर्ष द्वेष…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा

बावरे मन प्रत्येक शब्द जोडतानाआठवणी तुझ्या मोजतानाचेहऱ्यावर हसू उमटून जाते…. तुझे किस्से सांगतानासाद तुला घालतानाचाहूल तुझी होऊन जाते…. तुझ्यासवे बोलतानागुज तुझे ऐकतानास्वतःला मी हरवून जाते……

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा

माझ्या काव्यात तू आहे तुझाच भास सर्वत्रमाझ्या श्वासात तूझुळूक होऊनी थंडगारवाऱ्यासम येतोस तू प्रभाती बनुनी रविकिरणअवनी वर उतरसी तूमाझ्या मन मंदिरातसारे चराचर व्यापूनी तू तृणावरल्या…

प्रेमाचा गंध

ओंजळीत बकुळ घेऊन. .तुझ्याकडे आले. ..तुझ्या पायावर अर्पण करूनमी धन्य झाले. .. बकुळीचा सुवासित गंध.चतुर्दिशे बहरुन गेले. .नात्यांच्या या गोड बंधनातमन प्राण हरवून गेले. ..…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा

आठवणीतील शाळा……!!चिमुकली पाखरू मी प्रांगणात उतरली, परिसरात शाळेच्या अनेक खेळ मी खेळली.झाडांची सावली घेण्या  सर्वात आधी मी धावली, प्रार्थना ऐकताच वाटले शाळेचे गुरूच माझी माऊली.चाहूल…

कृष्ण संदेश

कृष्ण संदेश साचून ठेवण्यापेक्षा मित्रा हो तू प्रवाही,मनामधील भावनांची गड्या तूच दे ग्वाही, कोणीकाहीच म्हणत नाही, इथे कुणाला वेळ आहे,म्हणतील त्यांना जाऊदे, त्यांचा तोच तर…

नंदकुमार मरवडे यांची कोरोना महामारीवर आधारित प्रबोधनात्मक कविता

सिटीबेल लाइव्ह / काव्यकट्टा # लाँकडाऊन कधी अनलाँकतर कधी लाँडाऊन |कोरोनामुळे जीवनझाले आहे अपडाऊन || कुठे म्हणे कोरोना हरला तर कुठे म्हणे वाढला | ह्यांचाच…

गोपाळकाला

गोपाळकाला जमवूनी गोप सखांचा मेळाकान्हाने केला गोपाळकालात्या काल्याची चवच न्यारीभेदभाव विना जमती सारी दही, दुध अन पोहे मिसळलेअधिक चवीस लवण घातलेशर्करेने मधुर प्रेम ओतलेमिसळून सारे…

श्रीरंग

श्रीरंग श्यामल तनु हा श्रीकृष्ण मुरारीकुणी म्हणती गोविंद कुणी गिरीधारी देवकीचा तान्हा झाला यशोदेचा कान्हागोकुळी धेनुंना फुटे वात्सल्याचा पान्हा कन्हैयाचे लाड पुरवी यशोदा माऊलीसारे गोकुळ…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा

स्वप्न रुतलेले पापण्यांत कधी का कुणाच्यास्वप्न सलत राहतेकाळजात कधी का कुणाच्यास्वप्न रुतत राहते। पाहिले जेव्हा स्वप्न तिनेगंधच उकलला नाहीकोवळ्या त्या जीवालाअर्थच गवसला नाही । अधिकार…

ll अमृतधारा ll

ll अमृतधारा ll अविरत ओतीत अमृतधारामंगल कलशा मधूनीकृपा बरसते जणू वरुणाचीकाळ्या मेघा मधुनी ll धृ llपुन्हा नव्याने सजली धजली सतेज सुंदर अवनी रविराजा पण उदास…

९ आॅगष्ट १९४२ क्रांती दिवस निमित्ताने अजय शिवकर यांची कविता

सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा # क्रांतीदिन भारत-भू चे वीर महान,गाऊ या त्यांचे गुणगानदेशासाठी देऊन प्राण,अमर जाहले वीर जवान…क्रांती दिनी स्मरूया त्यांनाआठवू त्यांचे कार्य…

पराजय

पराजय कोसळत होता धरणीवरही मनासारखे आकाशातूनआठवण ही थेंब होऊनी पराजय सांगत होता शांत शीतल मोहवणारी मनातल्या विचारातूनआठवण ती माया होऊन पराजय सांगत होता दरवळणारा सुवास…

मनोगत देवाचे….

मनोगत देवाचे…. मानवास गर्व जाहला आपुल्या बुध्दीचावेठीस धरोनी छळ मांडियेला त्याने निसर्गाचा शतकानुशतके अपरिमीत हानी होत राहीभू,जल, आकाश प्रदुषणाच्या विळख्यात जाई श्वास कोंडला चराचराचा उच्छृंखल…

श्रावणसरी

श्रावणसरी आषाढी झंझावात सुटलाकडकडाट करी चपलाघनसरी बरसल्या वेगातजशी लेक झेपावे माय-मिठीतप्रेमाश्रूंचे ओहोळ लोटलेभिजल्या डोळी कातळन्याहाळेसावळ्या मेघांतुन मोतीओघळलेहिरवाईने काळ्या आईस सजविलेश्रावणाची झाली मृदु रूजवातजशी राऊळी मंद…

माझा बाबा…

माझा बाबा… ज्याच्या खांद्यावर बसून जायची मी देवदर्शनाला,जेंव्हा होती मी एक तीन वर्षाची कुक्कुली बाला,तो खांदा पण एका देवाचाच होता हे समजायला,खूप वर्षे लागली माझ्या…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा

वाचा कवयित्री- सोनम जयंत ठाकूर यांची कविता “बहर प्रितीचा” बहर… प्रीतीचा ! थंडी रम्य पहाटेची वाट विरली धुक्यात किलबिल पाखरांची पडे सुस्वर कानात...१. गार वारा…

श्रावण.…

श्रावण.…     आला श्रावण श्रावण     हिरवे झाले सये रान     पानाआडून  हासती     रंगीबेरंगी फुले छान ..   पावसाच्या सरीमधुनी मोती ओघळती  पानावर धरणीमाय गाली हसली हिरवा…

“पहिली मंगळागौर”

“पहिली मंगळागौर” आगळेवेगळे गेट टुगेदर लग्नानंतरचा पहिलं वर्ष म्हणजे नववधधुंसाठी सणांची रेलचेल.प्रत्येक सणाचे वेगळे महत्व, तो पारंपरिक पद्धतीने साजरा करणं आणि घरातील, परंपरा समजून घेणे…

मंगळागौरी पुजूया

मंगळागौरी पुजूया चला चला ग सयानो मंगळागौरी पूजूया  तिला गं सजवूया सौभाग्याचे वाण मागुया चला चला ग सयानो  मंगळागौरी पूजू या सोळा पत्री अन् सोळा…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा

रक्षाबंधन चंदनाच्या पाटावर भावालासोन्याच्या ताटाने ओवाळीतेअक्षता कपाळावरच्या ब्रम्हांलाज्योत ओवाळीते भाऊरायाला…..फिरवते लावण्य सोन्यालाबांधते धागा भावालासांगते भावाच्या मनालाआपुली कीर्ती ऊरुदे….कळूदे या विश्वालाधागा बांधला मनगटालाधार दे तुझ्या तलवारीलाराहा…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : रक्षाबंधन रक्षाबंधन

रक्षाबंधन रक्षाबंधन बहिणीसाठी नसतो फक्त हा सण भावाची माया आणि सुरक्षेचं धन आला भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण. रक्षाबंधन रक्षाबंधन साडी नको-पैसा नको ओवाळणी मला नको दादा…

शंभो,हर हर

शंभो,हर हर कैलास निवासी रुद्राशिवशंभु हर तूपार्वती रमणा ध्यानयोगीमहादेव हर तू आदिदेव त्रिनेत्रधारीओंकाराचा दाता तूपंचवदनी पिनाकपाणीत्रैलोक्याचा अधिपती तू ध्यानधारणा तुला आवडेनमः शिवाय मंत्रात तूत्रिपुंड्र भाळी…

कवी अरुण म्हात्रे यांची जागतिक मैत्री दिना निमित्त खास कविता

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा # धागा... मैत्रीचा ! धागा मित्रत्वाचा एकेरी नसावा बळकटी येण्यास दुहेरी असावा.... बाजू एकमेकांच्या दोघांनी सावराव्या अंधारात उजेडाच्या वाटा दाखवाव्या...…

वेडं पान

वेडं पान एक वेडं पान वाऱ्यासोबत उडणारंभटकत जाऊन दूरवर अलगद कुठंतरी पडणारंत्याला नव्हती स्वतःची ओळख ना पाळखनव्हतं त्याला स्वतःच्या रंगाच भानना होत त्याला स्वतःच्या भाषेचं…

कवि अजय शिवकर यांची श्रावण मासावर कविता

सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा # पाहूनी डोले मन साऱ्यांचे इंद्रधनु श्रावण मासे क्षितिजावरती सप्तरंगाचे सुरेख तोरण मनी भासे, पाहूनी डोले मन साऱ्यांचे इंद्रधनु…

लोकमान्य टिळक पुण्यतिथी दिनानिमित्त विशेष कविता

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा टिळक होते ठळक आगळी - वेगळी त्यांची ओळख डोक्यावर पगडी नजरेत झलक 'स्पष्टोक्तेपणा' चे बोलण ठळक नाव त्यांचे बाळ गंगाधर…

लोकमान्य टिळक वंदना

लो.टिळक वंदना वंदन तुज लोकमान्य टिळक भास्करा|स्फूर्ती देई तू अम्हास ज्ञानसागरा ||१|| स्वराज्य जन्मसिद्ध हक्क आमुचा असे |ऐकताच इंग्रजांस लागले पिसे |केसरीमधून सिंहनाद गर्जला ||१||…

जुगलबंदी

जुगलबंदी मंडळी….गोष्ट ही अलीकडचीकार्यक्रम ठरवला ‘जुगलबंदी’गायनात आली रागदारीरंगून गेले त्यात रसिकजनीवाद्येही बोलू लागलीलई हुरूप बघा त्यामंदीनृत्यातली जुगलबंदीडोलत राहिलो आम्ही आयोजकहीअहो पन निवेदनातली जुगलबंदीऐकली होती का…

वाचा नंदकुमार मरवडे यांची कोरोनावर समाज प्रबोधनपर कविता..

सिटीबेल लाइव्ह / काव्यकट्टा राया नका जाऊ बाजारी नेहमीच राया तुमची घाईनका लावू आता बोलायलानका जाऊ तुम्ही बाजारालानका जाऊ तुम्ही बाजाराला ||ध्रु || अहो राया…

कवी निवास गावंड यांची कविता : बंध रेशमी मैञीचे

सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा बंध रेशमी मैत्रीचे मैत्रीचं नात घट्ट जुळतेऋणानूबंध शत जन्माचेएक एक बंध कृतज्ञाचाबंध रेशमी मैत्रीचे ……… प्रवास अतूट आहे मैत्रीचाजीवओवाळूनटाकीला…

Mission News Theme by Compete Themes.