Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

🌞 आज चे राशिफल 🌞 शुक्रवार २२ /१०/२०२१

🔴~~~~~~~~~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES ) ( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ) नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकासमाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. काही अटकळी…

कुंपणानेचं खाल्ले शेत

तळोजा येथील वखार केंद्रातील अधिक्षकानेच केला 3 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या मालाचा अपहार   सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | तळोजा येथील वखार…

पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न

प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | प्रबुध्द सामाजिक संस्थेच्या वतीने एक दिवस बुद्ध विहारासाठी संकल्पनेचा प्रथम पोर्णिमेचा…

उरण – करंजा एसटी बससेवा सुरु

उरण – करंजा एसटी बससेवा सुरु सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | द्रोणागिरी हायस्कूल करंजा येथील विद्यार्थ्यां करिता उरण एसटी डेपोतुन सकाळी १०…

बर्नींग टेम्पो ची मर्डर मिस्ट्री

द्रुतगती महामार्गावर टेम्पोला लागलेली आग हे जळीतकांड नव्हे तर अनैतिक संबंधातून खून, रसायनी पोलिसांनी खुनाचे रहस्य उघडले सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |…

पाण्यासाठी आदिवासींचा मोर्चा

शुद्ध व नियमित पाण्याच्या मागणीसाठी राष्ट्र सेवा दलाचा मोर्चा, पाणी पुरवठा कार्यालयाला लाडीवली – आकुलवाडी ग्रामस्थ ठोकणार टाळे सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे…

कर्जतमध्ये लसीकरण शिबीर

कर्जत शिवसेना विभाग प्रमुख नदीम खान यांच्या वतीने लसीकरण शिबीर : 138 जणांनी केले लसीकरण सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत शिवसेना…

शैक्षणिक साहित्य वाटप

आमदार बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप सिटी बेल| खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | कोकण शिक्षक मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाळाराम पाटील यांच्या वैयक्तिक…

शेतकऱ्यांसाठी भिमशक्तीचे आंदोलन

राज्यातील भूमीहीन शेतकऱ्यांसाठी भिमशक्तीचे ५ नोव्हेंबरला मुंबई येथे आंदोलन गोपाळ तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन सिटी बेल| पेण | वार्ताहर | महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारने राज्यातील…

पेणमध्ये काॅंग्रेसला उभारी

पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीत काॅंग्रेस पक्ष ताकदीने लढणार — प्रवीण पाटील सिटी बेल | पेण | वार्ताहर | मागच्या पडत्या काळात सुध्दा पेण मध्ये आपण काॅग्रेस…

कामोठ्यात आधार कार्ड नोंदणी

सूरदास गोवारी यांच्या सूचनेनुसार कामोठ्यात मोफत आधार कार्ड नोंदणी शिबीर सिटी बेल | कामोठे | प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामोठे शहराच्या वतीने पालकमंत्री अदितीताई…

🌞 आज चे राशिफल 🌞 गुरूवार २१ /१०/२०२१

🔴~~~~~~~~~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES ) ( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ) नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकास्वत:ची प्रगती करणा-या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा…

तृतीयपंथियांच्या समस्यांबाबत बैठक

तृतीयपंथियांच्या समस्या निवारणाबाबत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रार निवारण बैठक संपन्न सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | तृतीयपंथियांच्या समस्या निवारणाबाबत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र…

सिटी बेल आरोग्य कट्टा

भारतामध्ये वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे मणक्याच्या आजारांमध्ये होत आहे वाढ !मुंबई लगतच्या शहरांमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी | नुकताच जागतिक…

बळीराजा चिंताग्रस्त

भात कापणीला मजुरांचा अभाव ; ढगाळ वातावरणामुळे बळीराजा चिंताग्रस्त सिटी बेल | काशिनाथ जाधव | पाताळगंगा | परतीच्या पावसाची दहशद आजही बळीराजाला साठी संकट निर्माण…

मनोहरशेठ भोईर यांची नियुक्ती

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या महाविद्यालय विकास समितीवर सदस्यपदी नियुक्ती सिटी बेल | उरण | वैशाली कडू | कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या विश्वस्त…

महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

कर्जत नगरपरिषद तर्फे महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त कर्जत नगरपरिषदेच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.…

ग्रामसभेत फ्री स्टाईल हाणामारी

शेडसई ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थाला धक्काबुक्की, महिलेसह दोघांविरूद्ध गुन्हा दाखल! सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे | रोहा तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थ म्हणून उपस्थित…

राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन

महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन सिटी बेल | गोवे कोलाड | विश्वास निकम | महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ ऑल इंडिया फिल्म…

रमेश जाधव यांचे दुःखद निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील गोवे येथील रहिवासी रमेश सदाशिव जाधव यांचे निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ६२ वर्षाचे होते.ते प्रामाणिक…

चार वर्षाच्या चिमुकलीची दैदिप्यमान कामगिरी

गुजरातमधील सर्वोच्च शिखर गिरनार वर फडकला महाराष्ट्राचा झेंडा,रायगडातील चार वर्षाच्या चिमुकलीची अद्भुत कामगिरी दहा हजार पायऱ्यांचे गुजरातमधील सर्वोच्च गिरनार शिखर सर…सलग चौथ्या विक्रमांसह अकराव्या रेकॉर्डस…

चांदरात

चांदरात लहरून मंदवात,बहरून गंध आला,उसवून स्वप्न माझे,मज जागवून गेला हळुवार पावलांनी,बघ चांदरात आली,प्रीती तुझी तशी ती,मज ना कधी कळाली चाहूल चांदण्याची,घेऊन मी निघाले,तूज भेटण्या सख्या…

🌞 आज चे राशिफल 🌞 बुधवार २०/ १०/२०२१

🔴~~~~~~~~~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES ) ( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ) नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकामौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल.…

वाढदिवस एका “दादाचा”

एक “दादा” व्यक्तिमत्व,अर्थात रमेश दादा गुडेकर.राजकीय आणी समाजिक जीवनात सक्रिय असणाऱ्या या अवलियाने सात दशके ओलांडली आहेत.आज दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अत्यानंद होत आहे. लाऊड…

रस्त्यासाठी मनसे रस्त्यावर

पोलादपूर शहरातील अंडरपास रस्त्यासंदर्भात मनसे आक्रमक ! स्वाक्षरी मोहिमेनंतर मनसे थेट आंदोलनाच्याही पवित्र्यामध्ये सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | तालुक्याचे ठिकाण असलेल्या पोलादपूर…

पंधरा दिवसांकरिता सरपंच

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी कु.राकेश खारकर सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच ताईं पुंडलिक पवार या काही दिवस…

तायक्वॉन्डो स्पर्धेचे आयोजन

रायगड जिल्हास्तरीय वरिष्ठ गट तायक्वॉन्डो स्पर्धेचे आयोजन सिटी बेल | पनवेल | रायगड तायक्वॉन्डो असोसियेशन अंतर्गत २० वी रायगड जिल्हास्तरीय वरिष्ठ गट अजिंक्य पद तायक्वॉन्डो…

गळफास घेवून आत्महत्या

अरेरे… पनवेलमध्ये २५ वर्षीय तरूणाची गळफास घेवून आत्महत्या सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | अज्ञात कारणावरुन एका २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून…

कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

तालुका विधी सेवा समिती,कर्जत यांच्या वतीने ग्रुप चिंचवली – गणेगाव येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुक्यातील…

पोलीस भरती परीक्षा

चोख पोलीस बंदोबस्तात रसायनीत पारदर्शक पोलिस भरती लेखी परीक्षा सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | गेल्या अनेक वर्षापासूनचा पोलीस भरतीचा मार्ग सुखकर झाल्याचे…

विद्यार्थ्यांना मास्क वाटप

माजी आमदार मनोहरशेठ भोईर सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मास्क वाटप सिटी बेल | उरण | वैशाली कडू | कोरोना काळात गेले दीड वर्ष बंद असलेल्या शाळा…

शिवसेनेची बैठक संपन्न

शिवसेना पेण विधानसभा बैठकीचे आयोजन नागोठणे मुद्रा हॉटेल येथे संपन्न सिटी बेल | नागोठणे | याकूब सय्यद | रायगड जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या…

फास्ट ट्रॅक फोटो

नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी मोहन रामचंद्र दिवेकर यांची कन्या पूजा हिचा शुभ विवाह सोमवारी दिनांक 18 /10/ 20 21 / रोजी सकाळी 12.11 शुभमुहुर्ताचा…

मस्जिद मध्ये लसीकरण शिबिर

कर्जत मस्जिद येथे पहिल्यांदाच लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन : 235 जणांनी केले लसीकरण सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | मुस्लिम मस्जिद ट्रस्ट कर्जत,…

माजी विद्यार्थ्यांची शाळा

रायगड जिल्हा परिषद कृष्णनगर शाळेचा सुवर्ण महोत्सव संपन्न : ५० वर्षांनी पुन्हा एकदा माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा ग्रंथदिडी सिटी बेल | म्हसळे कृष्णनगर | आक्टो…

🌞 आज चे राशिफल 🌞 मंगळवार १९ /१० /२०२१

🔴~~~~~~~~~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES ) ( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ) नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकाआज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे…

शिवसेनेत जोरदार इनकमींग

जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली खारघरमधील उच्च शिक्षीत महीला व पुरुष शिवसेनेत दाखल सिटी बेल | खारघर | सोमवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ रोजी शिवसेना…

लसीकरण आपल्या दारी

शिवसेनेतर्फे उरण शहरात प्रभाग निहाय फिरते लसीकरण सिटी बेल | उरण | वैशाली कडू | शिवसेना उरण शहरच्या वतीने संपूर्ण शहरात प्रभाग निहाय लसीकरण व…

महाड नगरपरिषदेच्या श्री शिवाजी महाराज प्रशासकीय भवनाचे लोकार्पण

महाड नगरपरिषदेच्या श्री शिवाजी महाराज प्रशासकीय भवनाचे लोकार्पण राज्‍याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | महाडचे…

पांगळोली गावात पाणी योजना

पांगळोली गावाची पाणी योजना पोलादपूर तालुक्याला आदर्शवत् – चंद्रकांत कळंबे यांचा विश्वास सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | तालुक्यातील अनेक गावांतून होणाऱ्या विकासकामांबद्दलच्या…

महेंद्र घरत यांच्या मागणीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थन

शिवडी – न्हावा सागरी सेतूला बॅ.ए.आर. अंतुलेंचे नाव द्यावे : जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची मागणी सिटी बेल | पनवेल | खऱ्या अर्थाने कोकणचा विकास ज्यांच्यामुळे…

खास बात with अभिजीत पाटील

पनवेल येथील यंग अँड डायनामिक काँग्रेस कार्यकर्ते अभिजित पाटील यांची काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया सेलच्या कोकण विभागीय समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली.चला पाहुयात काय आहे…

रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक मेळावा संपन्न

तरुणांच्या क्रेझमध्ये आ.अनिकेतभैया तर आमच्या दहा पावले पुढे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात आ.निलेश लंकेंची स्तुतिसुमने सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | रोहा…

कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला भेट

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोनतर्फे कोमनादेवी ऑक्सिजन पार्कला शैक्षणिक क्षेत्र भेट सिटी बेल | उरण | वैशाली कडू | आपल्या देशाचे मिसाईल माणूस म्हणून ओळखले…

रस्त्यावर मृत्यूचा सापळा

नविन पनवेलमधील रस्त्यांवरील मेन होल वरील झाकणे ठरतायेत अपघाताला आमंत्रणे सिटी बेल | नवीन पनवेल | गतवर्षी सिडकोने नविन पनवेलमध्ये लाखो रुपये खर्च करुन नविन…

प्रा.आर.बी.पाटील यांची निवड

अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी रसायनीतील प्रा.आर.बी.पाटील यांची निवड सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | पुणे येथील साने गुरुजी स्मरकातील मध्यवर्ती…

युवकांनी केली गावाची स्वच्छता

राष्ट्रवादी युवा कॉंग्रेस तर्फे चणेरा गावची स्वच्छता सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | चणेरा येथील राष्ट्रवादी युवा कॉंग्रेस तर्फे संपूर्ण चणेरा गाव व…

जि.प.सदस्य राजु पाटील यांचे प्रयत्न

जिल्हा परिषद सेस फंडातून देवळोली उसराई देवीच्या सभामंडपाचे उद्घाटन सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | गुळसूंदे जिल्हा परिषद सदस्य राजूशेठ पाटील यांच्या जिल्हा…

मुसळधार पावसात हजारो शिवभक्तांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास जलाभिषेक

खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, माजी खा. शिवाजी माने, आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती सिटी बेल | नांदेड – वसमत | राहूल बहादूरे…

Mission News Theme by Compete Themes.