Press "Enter" to skip to content

महात्मा गांधी जयंती निमित्त भाजयुमो वाटणार कापडी पिशव्या

सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) 🔷🔶🔶🔷

महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनभाजयुमो तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात केले गेले आहे.    

त्याचाच एक भाग म्हणून प्लॅस्टिक मुक्त अभियानांतर्गत भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे यांनी संभाजीनगर जिल्ह्यात दहा हजार कापडी पिशव्या मोफत वाटण्याचा संकल्प केला आहे. 

त्या कापडी पिशवीचे विमोचनभाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील व संजय भाऊ कौडागे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगीउपाध्यक्ष राजेंद्र साबळे उपस्थित होते.
         

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.