Press "Enter" to skip to content

आगरी सेना नेते प्रदिप साळवी यांनी घेतली राज्यपालांची भेट

ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण लवकरात लवकर मिळावे : राजाराम साळवी 🔷🔷🔶🔶


सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔷🔶

ओ.बी.सी महामंडळाचे प्रथम अध्यक्ष,आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांच्या वतीने आगरी सेना नेते प्रदिप साळवी यानी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे
भेट घेत ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण लवकरात लवकर मिळावे या मागणी साठी निवेदन सादर करण्यात आले.

सोबत कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील,आमदार योगेश टिळेकर व आमदार मनिषा चौधरी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.