Press "Enter" to skip to content

भय इथले संपत नाही.. रुग्णांची सरासरी कायम

पनवेल तालुक्यात आज 223 कोरोना रुग्ण : दोघांचा मृत्यू ! ###

सिटी बेल लाइव्ह / पनवेल ##

पनवेल तालुक्यातील कोरोना रुग्णांची सरासरी आज देखील कायम राहिली आज महानगरपालिका क्षेत्रात 169 तर ग्रामीण भागात 54 अशा 223 नव्या रोगांची नोंद झाली. तर आज 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विभागवार सापडलेले रुग्ण संख्या पुढील प्रमाणे

पनवेल शहर : ३७.
न्यू पनवेल : २४.
खांदा कॉलनी : २३.
कळंबोली : २८.
कामोठे : २१.
खारघर : २२.
तळोजे : १४.

मृत्यू :२(कळंबोली , तळोजे )

बरे झालेले रुग्ण : ११९ .
पनवेल : २६. न्यू पनवेल : २४.
कळंबोली :८ . कामोठे : २७.
खारघर :२१ . तळोजे :१३ .

पनवेल महानगरपालिका
विद्यमान रुग्ण : १३६४.
पूर्णपणे बरे झालेले रुग्ण : २२२२.
मृत्यू : ९४ .
एकूण रुग्ण : ३६८०.
रुग्ण बरे झाल्याची टक्केवारी: ६०.३८%

पनवेल ग्रामीण विद्यमान रुग्ण : 409

पुर्ण बरे झालेले रुग्ण : 714

मृत्यू : 30

एकुण रूग्ण : 1153

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.