Press "Enter" to skip to content

‘अनलॉक-4’ मध्ये राज्यात काय सुरु-काय बंद ?

सिटी बेल लाइव्ह / मुंबई 🔶🔷🔷🔶

🔶 कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन


🔷 राज्यातील हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार


🔶 शाळा-कॉलेज मात्र 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार


🔷 30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही
खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे.


🔶 चित्रपटगृह 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार


🔷 मंदिरं आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही


🔶 शाळा, कॉलेज तसेच इतर शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लास 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.

🔷 सिनेमागृह, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, मॉल्समधील थिएटर, बार, ऑडिटोरिअम इत्यादी जागा पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.

🔶 आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकही पुढील काळापर्यंत बंद ठेवली जाणार आहेत.

🔷 मेट्रो ट्रेनही बंद ठेवल्या जातील.

🔶 2 सप्टेंबरपासून अनावश्यक दुकानं सुरु राहतील.

🔷 दारुची दुकानेही सुरु राहणार आहे.

🔶 हॉटेल आणि लॉज हे 100 टक्के क्षमतेद्वारे सुरु करता येणार आहे.

🔷 मुंबई आणि MMR मध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील.

🔶 जिल्ह्यातंर्गत प्रवासासाठी ई-पासची गरज लागणार नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.