Press "Enter" to skip to content

महाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली : 47 कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले

रायगड BREAKING

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथके पुण्याहून महाडकडे रवाना

सिटी बेल लाइव्ह / रायगड: धम्मशिल सावंत 🔷🔶🔷🔶


महाड येथील काजल परिसरातील तारीक गार्डन ही ५ मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीत ४७ कुटुंबे राहात होती. ती ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. दरम्यान, घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

दहा वर्षांपूर्वी बांधली होते इमारत किमान 200 जण अडकल्याची भीती

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.