Press "Enter" to skip to content

महानगरपालिकेचे ४३ कोरोना प्रतिबंधित क्षेत्र झाले मुक्त

पनवेल महानगरपालिकेने सिल केलेल्या इमारती, घरे केली मुक्त ##

सिटी बेल लाइव्ह / मुंबई ###

कोरोना रुग्ण सापडल्याने पनवेल महानगरपालिका प्रशासनाने काही इमारतींना तसेच घरांना कोरोना बाधित क्षेत्र घोषित करून सील केले होते. आता येथील रुग्ण बरे झाल्याने येथील सील उघडण्यात आला आहे.

यात खारघर झोन ४, कळंबोली झोन १०, कामोठे झोन ६, नवीन पनवेल झोन ५, पनवेल झोन १८ अशा एकूण ४३ इमारतींचा समावेश आहे.

जाणुण घ्या कोणते आहेत कोरोना मुक्त प्रतिबंधित क्षेत्र ( Containment Zone)

खारघर झोन

घर क्र. ७१, मराठी शाळेजवळ, मु. धानसर, पो. तळोजा

हावरे गुलमोहोर सोसायटी, डी-विंग, प्लॉट नं.५२/५३, सेक्टर २०, खारघर

घर क्र. ३३५, शिव मंदिराजवळ, मुरबी गाव, सेक्टर १९, खारघर

घर क्र. ४१, धरणा कॅम्प, देना बँकेजवळ, पो. तळोजा.

कळंबोली झोन

एल.आय.जी.-०१, सी.-६०, कळंबोली क्रिकेट मैदानाजवळ, कळंबोली

एल.आय.जी.-०१, ए-४४, सेक्टर ०२, मायाक्का मंदिराजवळ, कळंबोली.

एल.आय.जी.-०२, डी-९२, सेक्टर ०२/ई, कळंबोली

एल.आय.जी.-०२, डी-६८, सेक्टर ०२/ई, कळंबोली

एल.आय.जी.-०२, सी-७०, सेक्टर ०१, कळंबोली

एल.आय.जी.-०२, एच-१८, सेक्टर ०२, कळंबोली

एल.आय.जी.-०२, एफ-१, सेक्टर ०१, कळंबोली

एल.आय.जी.-०२, डी-७९, सेक्टर ०१, कळंबोली

एल.आय.जी.-०१, के-२७, सेक्टर ०३, कळंबोली

एल.आय.जी.-०२, एच-२७, सेकटर ०२/ई, कळंबोली

कामोठे झोन

सोल्जम टॉवर, प्लॉट नं. २२, सेक्टर २५, कामोठे

न्यु कॉन्सेप्ट, प्लॉट नं. २५, सेक्टर ०७, कामोठे

शिवकल्पतरू, सेक्टर १७, कामोठे

साई प्रेरणा, प्लॉट नं. १७३/१७४, सेक्टर २१,कामोठे

श्री राम आर्केड, बी-विंग, प्लॉट नं.१८/ए, सेक्टर ०७, कामोठे

श्री गणेश कृपा सोसायटी, प्लॉट नं. २५, सेक्टर ०७, कामोठे

नवीन पनवेल झोन

अश्वमेध सोसायटी, सेक्टर ०८, खांदा कॉलनी

पी.एल.-०५,ओंकार अपार्टमेंट, बिल्डींग नं. ०४, सेक्टर १४, खांदा कॉलनी

न्यू कैलास सोसायटी, प्लॉट नं. ०२/०४, सेक्टर १२, नवीन पनवेल

ई-०१, बिल्डींग नं. २२, ए-विंग, सेक्टर १४, नवीन पनवेल


सिडको वसाहत, ए-टाईप, चाळ क्र.७०, सेक्टर १३, नवीन पनवेल

पनवेल शहर झोन


घर क्र. १२२६, जरीमरी हॉटेलजवळ, कोळीवाडा, जुने पनवेल

श्रीनाथजी सोसायटी, प्लॉट नं. ६०, मिडल क्लास सोसायटी, जुने पनवेल

ला- रेव्हेरिया सोसायटी, ए-विंग, प्लॉट नं. ४९१/५०५, तक्का जुने पनवेल


अंजली प्लाझा, बी-विंग, प्लॉट नं. ६२, मिडल क्लास सोसायटी,जुने पनवेल

घर क्र. ७०५, किराणा दुकानाजवळ, एम. ए.सी.बी. ऑफिसमागे,भिंगारी, जुने पनवेल



श्री सहयोग सोसायटी, बी-विंग, लोखंडीपाडा, जुने पनवेल

वसंत अर्पित, टिळक रोड, गोखले हॉलजवळ, जुने पनवेल.


जयनगर सोसायटी, सी-विंग, बावन्न बंगलो, किनारा हॉटेलजवळ,जुने पनवेल

चाळ क्र. ३३४, अंबर अपार्टमेंट, याकुब बेग स्कूलजवळ, जुने पनवेल.

अभिजित सोसायटी, बी-०१, उरण नाका, जुने पनवेल


नॅशनल गार्डन, ई-विंग, तक्का, जुने पनवेल. तेजस्विनी एन्क्लेव्ह, ए-विंग, प्लॉट नं. १३, के.मॉलजवळ, तक्का , जुने पनवेल

अष्टविनायक कॉलनी, प्लॉट नं. ५४५/०१, रो-हाऊस, महाराणा प्रताप मार्ग, परदेशी आळी, जुने पनवेल.

सचिन अपार्टमेंट, प्लॉट नं.०१, जनकल्याण बँकेजवळ, जुने पनवेल

इर्फान चाळ, कच्छी मोहल्ला, मस्जिद जवळ, जुने पनवेल

अल-बदार सोसायटी, कच्छी मोहल्ला, जुने पनवेल

घर क्र. सी-२६२, मालधक्का, रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी, जुने पनवेल.

मातृकृपा सोसायटी, बावन्न बंगलो, जुने पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.