Press "Enter" to skip to content

महीलांनी हा व्हिडिओ पहायलाचं हवा !

अबब! ही आहे ५ लाखांची धरमावरम् (कांजिवरम्) साडी !! ###

सिटी बेल लाइव्ह / अजय शिवकर ###

आपण खूपशा लग्नामध्ये नवरीचा महागात महाग शालू पाहिला असाल ,
चेन्नई मध्ये साडीच्या पदरावर नवरा नवरीचे चित्र काढणारे खूप कारखाने आहेत ,त्या साठी त्यांना खूपच मोठ -मोठी किंमत मोजावी लागते ,जरी ,चांदी किंवा सोन्याच्या तारेन या साड्या बनविल्या जातत त्यामुळं त्यांची किंमत ५/१० लाखापासून पुढे असते, ही पहा चेन्नईच्या एका कारागीराने नवरा व नवरीचे फोटो साडीवर इतके हुबेहुब विणले आहे की आश्चर्य वाटावे ! काय मग कशी वाटली ही स्पेशल साडी ? द्यायची का आॅर्डर !

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.