Press "Enter" to skip to content

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्पर्धेची मजा आणि उत्साह यंदा ऑनलाईन अनुभवा

त्या सोबत value_added activities सुद्धा शिका : स्पर्धेत भाग घ्यायला नाममात्र शुल्क


एक आठवडाभर व्हिडीओ मधून शिका , त्याचा घरगुती गणेशोत्सवासाठी उपयोग करा. आणि आकर्षक बक्षिसे जिंका नामवंत उद्योजिकांकडून…

स्पंदन ह्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेने राबवलेला हा राज्यव्यापी उपक्रम ;

त्यात मुलांना सहभागी करा..

शिकवणी पूर्णपणे मोफत, फक्त ४५ रुपये स्पर्धेतील एन्ट्री फी भरा..
सजावटीचे व्हिडीओ पाठवा आणि आकर्षक बक्षिसे जिंका..
पाहिलं बक्षीस : ……500₹
दुसरं बक्षीस :…..350₹
तिसरं बक्षीस :…..150₹

वयोगट इयत्ता 7वी ते 12वी.

संपूर्ण माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा टेलिग्राम ग्रुप

भाग घ्यायची अंतिम तारीख,
10 ऑगस्ट, त्या पुढे ऑनलाइन प्रशिक्षण सुरू होईल

https://t.me/joinchat/I8LABBiv8iOd9i8862RB0g

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.