Press "Enter" to skip to content

कोकणवासीयांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा

ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन जोशी यांचे कळकळीचे आवाहन

संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कमी आहे. आता गणेशोत्सवाचे सर्वाना वेध लागले आहेत. सर्वच उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. गणेशोत्सवात रायगड कोकणात मुंबई व अन्य भागातून चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होतील. अशातच गणेशोत्सवात कोकणवासीयांनी शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करून उत्सव साजरा करा असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन जोशी यांनी रायगडकर या नात्याने जनतेला आवाहन केले. गणेशोत्सव जोरदार साजरा करा, पण सर्व नियम व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरा करावा व सरकारला सहाय्य करावे अशी विनंती डॉ.जोशी यांनी केली.

धम्मशिल सावंत,रायगड

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.