Press "Enter" to skip to content

उरण तालुक्यातील कळंबुसरे येथे एकदिवसीय लसीकरण शिबिर संपन्न

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील नागरिकांना कोव्हीशील्ड चे 307 डोस देण्यात आले. शिबिरात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

लसीकरणासाठी ग्रामपंचायत सरपंच नूतन कुलदीप नाईक, सदस्य दीपक पाटील, महेश पा राऊत, सरिता रत्नदीप नाईक, सुषमा पाटील, मोहिनी राजेंद्र राऊत, सुजाता जाधव, तारामती नाईक, सुनील पाटील, ग्रामसेविका स्वाती पाटील, कर्मचारी रवींद्र पाटील, रुपाली भेंडे, निशांत क पाटील, आशिष नाईक, श्रुती जगदीश राऊत,डॉ गेडम आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.