Press "Enter" to skip to content

शेकाप कार्यालयात दिवंगत जनार्दन भगत साहेबांना अभिवादन

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत जनार्दन भगत साहेब यांच्या 33 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी शेकाप चे जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस तथा नगरसेवक गणेश कडू, कामगार नेते ए डी पाटील (अप्पा), भाई तांबोळी, सिटी बेल लाइव्ह चे समुह संपादक विवेक पाटील, मंदार दोंदे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.