Press "Enter" to skip to content

आई एकवीरा मातेच्या भक्तांसाठी विषेश पर्वणी

आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रे निमित्ताने आई एकविरा देवीची न ऐकलेली माहिती आणि अख्यायिका आज सायंकाळी ठिक सहा वाजता पहा मयुरेश कोटकर यांच्या फेसबुकवर

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर ।

https://fb.me/e/1hJKiiAnX?ti=wa

महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेली कुलस्वामिनी आई एकविरा देवी, कार्ला आगरी कोळी समाजा प्रमाणेच इतर समाजातील भक्त गण ही आईची मनोभावे पुजा करतात. आई एकविरा बद्दलची लेखी स्वरूपातील आपण कधी न ऐकलेली माहिती मी आजच्या यात्रेच्या शुभमुहूर्तावर घेऊन येत आहे. आई एकविरा देवीच्या आख्यायिका आणि इतिहासातील दाखले तसेच पौराणिक कथे मधील उल्लेख मी आपल्या समोर घेऊन येत आहे. तरी आई एकविरा देवीच्या यात्रेच्या निमित्ताने ही खास पर्वणी आपल्यासाठी आणत आहे. फेसबुक लाईव्ह वर आपण आज सायंकाळी ठिक सहा वाजता भेटणार आहोत . तरी सर्व एकविरा भक्तांनी आणि आगरी कोळी तसेच इतर समाज बांधवानी ही संधी सोडू नये घर बसल्या एकविरा आईची माहिती आपल्याला उपलब्ध होत आहे तरी सर्वांपर्यंत माहिती आपण पोचवावी ही विनंती….
आपला एकविरा आई भक्त – मयुरेश कोटकर – वेब संपादक – आई एकविरा देवी वेबसाइट.
Www.aaekviradavi.org

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.