Press "Enter" to skip to content

महाविकास आघाडी महानगरपालीका सत्ताधारी -प्रशासनाविरोधात आणखी आक्रमक

पनवेल महानगरपालीकेचे एलबीटी चे 150 कोटींचे नुकसान सत्ताधारी व प्रशासनाने केले

गेल्या चार वर्षांत सर्वात मोठे कराचे उत्पन्न जेथून येऊ शकते अशा तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांची अद्याप मोजणी देखील नाही, परंतु सर्व सामान्य जनतेच्या झोपड्यांची मोजणी पुर्ण करून त्यांच्यावर कराचा बोजा

कारखानदारांकडून सत्ताधारी भाजप आणी प्रशासनाने किती मलिदा खाल्ला ? : आमदार बाळाराम पाटील यांचा खळबळजनक आरोप

पहा महाविकास आघाडीची संपुर्ण पत्रकार परिषद

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.