Press "Enter" to skip to content

घडू दे भेटी

घडू दे भेटी

एकाकी पडलो मी कधी रे भेटाल मजला।

एक वर्ष सरले विरहात उदास झालो पुरता।

सळसळणारा जोश तुमचा कुठे
हरवला आता।

वाट पहात तुमची दिनरात थकलोमी पुरता।

वाढदिवस अन सण समारंभ ते कुठे हरवून गेले।

पुनश्च त्या उत्साहाला आतुरलो
मी दोस्ता ।

एकवार तरी घडू दे भेटी हीच
विनवणी तुजला।

आशा व्यास, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.