Press "Enter" to skip to content

हसत जगायचं

हसत जगायचं

गिळून टाक हुंदका
नकोस समजू स्वतःला पोरका

उद्या असायचं, नसायचं तरी
हसत जगायचं

कुणा ना बोल लाव फक्त
सगळ्यांना समजून घ्यायचं

कुणाच्या मनात का कटुता ना शोधायचं

कुणा ना दोष देता सर्वास स्वीकारायचं

ना तुटायचं, ना रडायचं
परी आपलच मानून पुढे चालायचं

सुखदा तारे, खांदा कॉलनी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.