Press "Enter" to skip to content

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू ।

रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यु.कॉलेज जासई येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची125वी जयंती साजरी करण्यात आली.

त्याप्रसंगी विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग सर,पर्यवेक्षक साळुंखे सर, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख सर, ए.आर.पाटील, एस.जी.म्हात्रे, सौ.एम.पी.पाटील, सौ.जांभळे मॅडम इत्यादी विद्यालयातील सेवक वर्ग उपस्थित होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.