Press "Enter" to skip to content

आपले एक स्वप्न………. मी आणि तू

आपले एक स्वप्न………. मी आणि तू

आपले एक स्वप्न………………..
स्वप्नाला लाऊया नवे पंख

ऊडू दे आपल्या अंकुराला
घडेल तो,घडवेल तो,

आपले स्वप्न साकार करेल तो.
चल त्याला साथ देऊ समाज आणि देश घडवेल तो

माझा देश, माझा समाज म्हणेल

नको ती ईर्षा,नको तो द्वेष

एक नवा भारत घडवेल तो. चल एक नवा अंकुर घडऊया मी आणि तू

आपले एक स्वप्न………………..

कवी- महेश प्र.पाटील, मानखुर्द, मुंबई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.