Press "Enter" to skip to content

ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे शिवसेनेने केले अभिनंदन

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।

पनवेल तालुका ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पनवेल ग्रामीण भागातील शिवसेनेच्या विजयी उमेदवारांनी खारघर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जाऊन रायगड जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी विजयी शिलेदारांचे शिरिष घरत यांन विजयी झालेले उमेदवारांचे मनपूर्वक अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, पनवेल उपमहानगर प्रमुख दिपक घरत तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि पनवेल ग्रामीणचे ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.