Press "Enter" to skip to content

दिघोडे येथे हुतात्मा आलुजी बेमट्या म्हात्रे अभिवादन कार्यक्रम संपन्न

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।

नुकताच दिघोडे येथिल हुतात्मा स्मारक येथे आयोजित केलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ माँ. साहेबांची जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हुतात्मा आलोजी बेमट्या म्हात्रे यांना अभिवादन कार्यक्रम संपन झाला.

यावेळी दिघोडे सरपंच सौ. सोनिया मयूर घरत व माजी उपसरपंच सौ.शारदा कासकर,सदस्य सौ.कविता म्हात्रे, सौ.निता माळी,सौ.लोचन पाटील ,लक्की स्पोर्ट्स अँकाडमीचे प्रशिक्षक कु. लक्ष्मण पाटील. व अभि ठाकूर आणि मार्गदर्शन करताना श्री. रमण कासकर आणि उपस्थित लक्की स्पोर्ट्स अँकाडमीचे सभासद आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.