Press "Enter" to skip to content

परिचारिका प्रणांजली थळी कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधी । आवरे ।

कोरोना कोरोना कोरोना हा शब्द उच्चरलं तरी अंग त्राही माम होत खरच जगाच्या पाठीवर एखाद्या कुठल्या शब्दाची दशहत असेल तर ती कोरोना जागतिक महामारी ही अचानक कधी अली आणि जगाचे संपूर्ण व्यवहार ठप्प राहील परन्तु या कठीण प्रसंगात आपल्या जीवच बरं वाईट न बघता केवळ आणि केवळ कर्तव्य बजावून कॉरोना पेशंट ची सेवा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत होते.

आवरे गावातील परिचारिका कु प्रणांजली थळी ही जेव्हा D C H C training center बोकडविरा uran हॉस्पिटलमध्ये कॉरोना सेंटर नव्याने उभारल तेव्हा संपुर्ण उरण तालुक्यातील शिक्षक , शिक्षेकेत्तर कर्मचारी तसेच इतर कर्मचाऱ्यांनच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या तेव्हा परिचारिका म्हणून प्रणांजली थळी हिने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत सदर टेस्ट करण्यात महत्वाची भूमिका बजावण्यात सम्पूर्ण सर्वस्व विसरून आपन समजसाठी कशी सेवा कशी असावी याच उत्तम उदाहरण म्हणजे प्रांणजली थळी.

सदर प्रणांजली थळी ही सुयश क्लासेस आवरे ची विद्यार्थिनी आहे याचा सार्थ अभिमान क्लासेस ला आहे प्रणांजली थळीचा या कार्याची दखल घेत निगा फौंउडेशन आवरे सुयश क्लासेस आवरे याज तर्फे स्वर्गीय गाताडी सर पुण्यतिथी कार्यक्रमात सदर कोरोना परिचरिकेला कोरोना योद्धा म्हणून तिचा गौरव करण्यात आलं कार्यक्रम प्रसंगी निराबाई पाटील आवरे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच , सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सर ,श्री सुनील जी ठाकूर , श्री शिवकुमार म्हात्रे , श्री रोहित जी पाटील व श्री निवास गावंड सर व सुयश क्लासेस आवरे चे सर्व विद्यार्थ्यांनि यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.