Press "Enter" to skip to content

गडावरील इतिहासकालीन झोकाळलेल्या वास्तूंना मिळणार नव्याने उजाळा

दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे राबवलेल्या द्रोणागिरी गडावरील शोध मोहीम चे फलित… 🔷🔷🔷🔷

दुर्ग मावळा प्रतिष्ठान च्या शोध मोहीम दरम्यान द्रोणागिरी गडावर सापडले नवीन अवशेष 🔶🔶🔶🔶

सिटी बेल लाइव्ह । उरण । अजय शिवकर । 🔶🔶🔷🔷

दुर्ग मावळा प्रतिष्ठान साधरण दोन वर्ष द्रोणागिरी गडावर श्रमदान मोहिमे द्वारे सातत्यपूर्ण संवर्धन कार्य राबवत आहे

याचं संवर्धन कार्यास अनुसरून गेल्या काही दिवसात सातत्याने शोध मोहीम राबवल्या जात होत्या. उरण मधील जुने जाणकार तसेच प्रतिष्ठान मधील स्थानिक सदस्य व संवर्धन विभाग प्रमुख व उरण विभाग प्रमुख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर होतकरू सदस्यांनी सहभाग घेत काही इतिहासकालीन जुने अवशेष शोधून काढले आहेत. त्याचा सांक्षिप्त आढावा पुढील प्रमाणे

▪️सापडलेले अवशेष
🔸पाण्याचे ६ टाके
🔸 तळाव ५ त्यातील ४ तलाव २० वर्षे पूर्वी फॉरेष्ट च्या अधिकाऱ्याने खोदले आहेत आणि १ तलाव हा प्राचीन आहे
🔸एक गुफा ज्याच्या मध्ये पाण्याचा टाका आहे.
🔸 जुन्या बांध कामाचे अवशेष जे आज सुद्धा ३,४, फूट उंच शाबूत आहेत.

. लवकरच याठिकाणी दुर्गमावळाप्रतिष्ठानउरणविभाग परिवाराच्या माध्यमांतून संवर्धन कार्य सुरू होईल.

मोहिमेत सहभागी सदस्य :-
सुजित खैरे
गणेश तांडेल
गणेश भोईर
गणेश माळी
राज म्हात्रे
लक्ष्मण कातकरी
विजय कातकरी
अजय कातकरी

स्थानीक होतकरू सद्यस्यांच्या वाखानण्याजोग्या कामगिरी बद्दल सर्वत्र विशेष अभिनंदन केले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.