Press "Enter" to skip to content

सिटी बेल इंग्रजी वृत्तपत्राचे विविध मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण

सिटी बेल मीडिया हाऊसच्या सिटी बिल या इंग्रजी वृत्तपत्राचे लोकार्पण दिवाळीच्या शुभमुहूर्तावर विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना संक्रमणाच्या या पार्श्वभूमीवर कोणताही मोठा समारंभ न करता विविध मान्यवरांच्या घरी जाऊन कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत हे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी सिटी बेलच्या पहिल्याच दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, पनवेल महानगर पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल महानगरपालिका जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील, शेकापचे पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य काशिनाथ पाटील, साई संस्थान वाहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, भाजपा नेते एकनाथ देशकर आदींच्या हस्ते करण्यात आले पाहूया या समारंभाचा स्पेशल रिपोर्ट…

खालील लिंकवर टच करा आणि वाचा सिटी बेल चा संपूर्ण अंक 👇👇👇

https://online.flippingbook.com/view/87505/

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.