सर्व धर्म प्रार्थनास्थळे सुरू झाली 🔶🔶🔶
मंदिरात प्रवेश करताना सामाजिक अंतर राखणे अत्यावश्यक : रविशेठ पाटील 🔷🔷🔷
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । 🔷🔷🔶🔶
दिवाळी मधला पाडवा सर्व धर्मीय भक्तांसाठी खुशखबर देऊन गेला.आजपासून राज्यभरातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे उघडण्यात आली.भक्तांच्यात उत्साहाचे वातावरण असेल तरीही कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.
सिटी बेल ने वहाळ येथील श्री साई मंदिर देवस्थान चे मंदिर उघडण्याचे कव्हरेज वाचक मित्रांसाठी आणले आहे..
पाहुयात सिटी बेल लाइव्ह चा स्पेशल रिपोर्ट
Be First to Comment