Press "Enter" to skip to content

फास्ट ट्रॅक फोटो

पत्रकार शेखर पाटील यांचे अभिष्टचिंतन

पत्रकार शेखर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार,उरण मेडिकल असोसिएशनचे डॉ सुरेश पाटील,डॉ मोरे, डॉ पाटील, डॉ ठाकरे,होमगार्ड चे अधिकारी नारायण पाटील, उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू,पत्रकार विरेश मोडखलकर.यावेळीसेंट मेरी शाळा,उरण येथे शेखर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. मान्यवरांनी रोपटे देऊन शेखर पाटील यांचे अभिष्टचिंतन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.