Press "Enter" to skip to content

देशात सुरू झाले हिंदूस्तान पेट्रोलियमचे फिरते पेट्रोल पंप

आता देशात हिंदूस्तान पेट्रोलियमचे फिरते पेट्रोल पंप सुरू झाले आहेत.
हे गाडी पेट्रोल पंप सध्या गुजरात मध्ये सुरू झाले आहेत. या पेट्रोल पंपावर ६००० लिटर क्षमता असून काॕल केल्यावर हवे तेथे पोहोचुन सेवा देते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.