Press "Enter" to skip to content

‘सी शेल’ रेस्टॉरंट आणि लॉजचे उद्घाटन चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते

‘सी शेल’ रेस्टॉरंट आणि लॉजचे उद्घाटन चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे तरुण उद्योजक प्रतिक पाटील आणि ओमकार पाटील यांनी कुरुळ येथे ‘सी शेल’ रेस्टॉरंट आणि लॉज सुरू केले, याचे उद्घाटन शेकाप महिला आघाडी प्रमुख, अलिबाग नगरपरिषद नगरसेविका चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेश पाटील, अरुण पाटील, स्वाती पाटील, प्रतिक पाटील, ओमकार पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

( छायाचित्र – अमोल नाईक )

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.