नवी मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांचा नुकताच झी 24 तास या वृत्तवाहिनीने द्वारे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते महाराष्ट्राची शान हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कोरोना काळात निवृत्ती कोल्हटकर यांनी केलेल्या अतुलनीय कामाबद्दल त्यांना हा मोलाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पाहूया या कार्यक्रमाचे क्षण !
व पो नी निवृत्ती कोल्हटकर गृहमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित
More from नवी मुंबईMore posts in नवी मुंबई »
Be First to Comment