Press "Enter" to skip to content

परमबिर यांच्या विरोधात रिपब्लिक टाकणार 200 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

मुंबई | रिपब्लिक टीव्हीच्यावतीनं मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात 200 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

नेटवर्कच्यावतीनं त्यांची लीगल टीमला मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात 200 कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

रिपब्लिकच्या संपादकांच्या अब्रू नुकसानी विरोधात 100 कोटी आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कच्या नुकसानीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी 100 कोटी रुपयांचा समावेश आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.