Press "Enter" to skip to content

फास्ट ट्रॅक फोटो

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढील नऊ दिवस म्हणजे नवरात्र. देवीच्या विविध रुपांच्या उपासनेचा आणि साधनेचा हा काळ. यंदा शनिवार, १७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. घरोघरी घट बसतील. मोठ्या उत्साहाचा आणि आनंदाचा हा काळ असतो. मात्र, यंदा करोना संकटाचे सावट असल्याने नवरात्रोत्सवाला अत्यंत साधे स्वरुप प्राप्त झाले आहे. विविध नियमांचे पालन करत नवरात्रोत्सव साजरा करावा लागणार आहे. असे जरी असले तरी उत्सवाचा उत्साह कायम आहे आणि तो राहिलाच पाहिजे…अजाचा रंग राखाडी!

पनवेलच्या सखी मैत्रिणी ग्रुप यांचे राखाडी रंग सेलिब्रेशन…विशेष म्हणजे साड्यांच्या सोबत राखाडी रंगाचे मास्क लावत त्यांनी मास्क इज मस्ट …हा संदेश दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.