Press "Enter" to skip to content

आज उरणमध्ये ८ कोरोना पॉझिटीव्ह


सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ८ जण सापडले आहेत. आज उपचार करून १७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत नाही.
आज एकूण पॉझिटीव्ह १९८६, उपचार करून बरे झालेले १७८३, उपचार घेणारे १०१, मयत १०२ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज आंनदनगर १, सुरकीचापाडा करंजा १, करंजा १, म्हात्रे वाडी करंजा रोड १, मशीद मोहल्ला १, जेएनपीटी १, आवरे १, स्टार कॉंप्लेक्स म्हातवली १ असे एकूण ८ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. डोंगरी १, उरण २, पाणजे १, भवरा उरण ३, कामठा गणेश नगर ६, करंजा ३, जेएनपीटी १ असे एकूण१७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत नाही.
उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सध्यातरी कमी झाल्याचे जाणवत असल्याने उरणकरांत समाधान व्यक्त केले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.