Press "Enter" to skip to content

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे 500 बळी

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । 🔶🔷🔶

कोरोनाने जगभरात थैमान घातले असताना पनवेल महानगरपालिकेतील कोरोना रुग्णांची संख्या देखील आटोक्यात येताना दिसत नाही. आज एकट्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बळींची संख्या 500 वर पोहोचली आहे.

आज येथे नवे 114 रूग्ण सापडले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या 1631 विद्यमान रुग्ण आहेत तर 160 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची विभागवार आकडेवारी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.