Press "Enter" to skip to content

Posts published in “काव्य कट्टा”

सिटी बेल काव्य कट्टा

कविता = पोस्टमन काका आलीय का काही पत्र-चिट्ठी ? प्रेमाने मारत होतो ज्याना हाका ख्याली-खुशाली चे पत्र-चिट्ठी आणत होते पोस्टमन काका…१. ठीक ठिकाणी लांब अंतरावर…

सिटी बेल काव्य कट्टा

कविश्री- अरुण द. म्हात्रे. (जासई- रायगड.)यांची चांद्रयान- ३. च्या यशस्वी मोहिमेबाबत स्वरचित कविता- “चांद्रयान- ३. चंद्रावर !!” = चांद्रयान-३. चंद्रावर = भारतीय वैज्ञानिकांचे महान पथक…

सिटी बेल काव्य कट्टा

कविश्री- अरुण द. म्हात्रे. यांची डॉक्टरांच्या सेवेबाबत स्वरचित कविता- “जीवन दाते डॉक्टर” जीवनदाते डॉक्टर डॉक्टर तुम्ही व्याधींचे नाशक कार्य-कौशल्य तुमचे महान रुग्ण-नातेवाईक सारे मानती तुम्हाला…

सिटी बेल काव्य कट्टा

कविश्री – अरुण दत्ताराम म्हात्रे यांची स्वरचित कविता… जय हनुमान !! || जय हनुमान || अंजनीसुत पवनपुत्र तू हनुमान उचललास पर्वत तळहातावर अपार श्रद्धाभक्ती प्रभू…

सिटी बेल काव्य कट्टा

प्रकल्पग्रस्त/भूमिपुत्रांनी शासनाला/अधिकाऱ्यांना द्यावयाचे निवेदन. पाहूयात कविश्री- अरुण द. म्हात्रे यांच्या “निवेदन पत्र भूमिपुत्रांचे !” या कवितेतून… निवेदन पत्र… भूमिपुत्रांचे ! भू-धारक मूळचे आम्ही, आम्हीच भूमिपुत्र…

सिटी बेल काव्य कट्टा

लहानपणापासून ज्ञानप्राप्त कसे-कसे होत असते. तसेच सुसंस्कार किती महत्त्वाचे असतात ? पाहूयात कविश्री- अरुण द. म्हात्रे यांच्या “ज्ञानार्जन” कवितेतून…. || ज्ञानार्जन || शिक्षक देत असतात…

सिटी बेल काव्य कट्टा

सुख म्हणजे नक्की काय असतं ??? पाहूयात… कविश्री- अरुण द. म्हात्रे. यांच्या कवी-मनाने साकारल्या रचनेतून…. सुख म्हणजे काय ? सुख म्हणजे नक्की काय असतं शोधत…

सिटी बेल काव्य कट्टा

कविश्री – अरुण दत्ताराम म्हात्रे. यांची स्वरचित गणेश वंदना— “मंगलमूर्ती मोरया !!” || मंगलमूर्ती मोरया || शुभ कार्यात…….शुभ प्रसंगी तुझीच पुजा……..केली जाते भक्तीभावाने………श्रद्धा पूर्ण ‘श्रीगणेशा’ने……सुरुवात…

सिटी बेल काव्य कट्टा

🐂 बैल पोळा 🐂 ( अष्टाक्षरी ) आला बैल पोळा सण करू बैलांचे पुजनअन्नदाता तो बळीचानंदी शिवाचे वाहन…१ घाम गाळून शेतातकष्ट करी रात्रंदिनकरू कृतज्ञता व्यक्तसण…

सिटी बेल काव्य कट्टा

श्रींचे स्वागत श्रावणाच्या दारावरी येऊन , भाद्रपदाने दिली ललकारी !आगमन होइल श्री गणेशाचे , तुमची झाली का तयारी !! मंडळं घरं गल्ली बोळे , सज्ज…

सिटी बेल काव्य कट्टा

परिणीता सान सानुली होती तू, नवयौवना गे झाली तू परिणीता पहाण्यासी, लग्नवेदी आसुसली चुडा सुद्धा आतुरला, तुझ्या करि गुंफण्यासी मणी मंगलसरीही, तुझ्यासाठी आतुरली बघ विरोळ्या…

सिटी बेल काव्य कट्टा

श्रावण सरींवर आधारित कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे यांची स्वरचित कविता – “नटखट श्रावण सरी !!” “नटखट… श्रावण सरी !” हिरव्या ऋतूच्या…. श्रावण सरी मन उत्साही………

सिटी बेल काव्य कट्टा

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात आला आहे.स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवा निमित्ताने सिटीबेल लाईव्ह वर…

सिटी बेल काव्य कट्टा

रक्षाबंधन बहिणीसाठी नसतो फक्त हा सणभावाची माया अन सुरक्षेचे धनआला भावा बहिणीच्या प्रेमाचा सणरक्षाबंधन रक्षाबंधन साडी नको पैसा नको ओवाळणी मला नको तुझ्यासाठी दादा माझा…

सिटी बेल काव्य कट्टा

हिरवी आस……!!! बायको बिमार झाली की,सुकते “घर” नावाचे झाड….!गळाटून जातात फांद्या निरस दिसतात पान फुलं अन मुलं..! निर्जीव होते अंगणबदलून जाते कळा…मुका होतो दरवाजा मुकी…

सिटी बेल काव्य कट्टा

शीर्षक – नागपंचमी सण नागपंचमीचानागोबाला पूजु चलासाऱ्या माहेरवाशिणीआल्या सर्वां भेटायाला..१ दूध,लाह्या,फुले घेऊनागोबाची करू पूजाभाऊराया हाच माझानसे कुणी अन्य दुजा..२ झाडे,पशु,पक्षी यांनाश्रावणात देतो मानजगी संस्कृती ही…

मुंबईत भव्य काव्यस्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्रातील नवोदित कवी कवयित्रींना सुवर्णसंधी ! सिटी बेल ∆ उरण ∆ सुनील ठाकूर ∆ मराठी साहित्य, कला विकास मंच ,मुंबई व आदर्श मुंबई पाक्षिकाच्या संयुक्त…

सिटी बेल काव्य कट्टा

गुरुपौर्णिमेनिमित्त कविश्री- अरुण द. म्हात्रे यांची स्वरचित कविता…. सु-संस्कारांचे गुरु !! || सु-संस्कारांचे गुरु || गुरु माझे आजी-आजोबा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कष्टाने केला संसार उभा…१.…

सिटी बेल काव्य कट्टा

कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे यांची भक्ती रचना- श्री विठ्ठल- रखुमाई !! श्री विठ्ठल – रखुमाई ! टाळ-मृदुंगाचा गजर निनादला वारकरी निघाले पंढरपूर यात्रेला देवशयनी ‘आषाढी’…

सिटी बेल प्रस्तुत आषाढी एकादशी स्पेशल “अभंग काव्य”

आषाढी एकादशीच्या औचीत्याने सिटी बेल वर संपूर्ण महाराष्ट्रातील कवींकडून विठूरायाच्या गुणगाणाची भक्तीमय काव्यपुष्पांची उधळण आषाढी एकादशी या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे म्हणूनच…

सिटी बेल काव्य कट्टा

कविश्री अरुण दत्ताराम म्हात्रे यांच्या अस्सल आगरी बोली भाषेतील स्वरचित- “आगोठ” आगरी चारोळ्या !! “आगोठ” आगरी चारोळ्या !! १. मयना सुरू झालाय आगोठीचा ईजा लखाकतीन,…

सिटी बेल काव्य कट्टा

विधवा नारीस समाजात सर्व ठिकाणी समानतेची वागवणूक मिळावी. या ‘समाज-प्रबोधनात्मक’ आशयाची कविश्री – अरुण द. म्हात्रे यांची स्वरचित कविता… विधवेस द्या मानसन्मान !! पती निधनानंतर…

“सिटी बेल” चा ग्रँड सोहळा संपन्न

सिटी बेल आयोजित आदर्श लोकसेवक पुरस्कार सोहळा शानदार पद्धतीने संपन्न पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांचा असामान्य लोकसेवक पुरस्कार देऊन केला सन्मान सिटी बेल ∆ पनवेल…

सिटी बेल काव्य कट्टा

कवयित्री सौ. मानसी म्हसकर- सुरत. यांची- “साद ऐकशील का…” ही स्वरचित कविता. ऐक तुझ्या सहवासात झेपावतो , माझ्या मनाचा झोका !डौलणाऱ्या शब्दांचा अबोल , भाव…

कवी संमेलन उत्साहात साजरे

उरण शहरातील विमला तलाव (गार्डन ) येथे कोकण मराठी साहित्य परिषद व मधुबन कट्ट्याचे कविसंमेलन सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆ उरणमध्ये प्रत्येक…

सिटी बेल काव्य कट्टा

कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. यांची स्वरचित कविता… “सदन छान स्वर्गाहुन !!” सदन छान- स्वर्गाहुन ! म्हण ही प्रचलित आहे सर्वश्रूत… मरणा शिवाय स्वर्ग नाही दिसत…

सिटी बेल काव्य कट्टा

कविश्री – अरुण दत्ताराम म्हात्रे. यांची राम नवमी निमित्त स्वरचित कविता- जय श्रीराम ! जय श्रीराम ! प्रभू रामचंद्र आयोध्येत तू जन्मताच आयोध्या-वासी हर्षोल्ल्हासीत झाला…

सिटी बेल काव्य कट्टा

नववर्षानिमित्त कविश्री अरुण दत्ताराम म्हात्रे यांची एक स्वरचित कविता || हे परमेश्वरा || हे परमेश्वरा देवा दीनदयाळा तुझे आशिष तुझीच छत्रछाया हात जोडुनी होई मन…

सिटी बेल काव्य कट्टा

कविश्री अरुण दत्ताराम म्हात्रे यांची जागतिक कविता दिनानिमित्त स्वरचित कविता कविता… कवितेची !! सुखात आनंदी असते कविता दुःखात उदास भासते कविता जीवनाची अनेक रूपे दावण्यां…

सिटी बेल काव्य कट्टा

सन्मान महिलांचा कवटाळूनी छातीशी मजआपुल्या दुधाने वाढविलेपहिली महिला आई माझीजिने जग मज दाखविलेवंदन करूया नारीशक्तीलाजिने जगाला प्रेम शिकविले सोबत राहूनी लाड केलेघास मुखीचे मला भरवीलेदुसरी…

सिटी बेल काव्य कट्टा

गणेश जयंती निमित्त कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. यांची स्वरचित कविता- “मंगलमूर्ती मोरया !!” || मंगलमूर्ती मोरया || शुभ कार्यात, शुभ प्रसंगी तुझीच पुजा केली जाते…

सिटी बेल काव्य कट्टा

= माझा जन्मदिन = लाभला जन्मदिन मज २६ जानेवारीचा छंद आहे कविता-साहित्त्य लिखाणाचा गीत-गायन वाद्य-वादनाची आवड भारी अभिमान बाळगतो महाराष्ट्र-भारताचा… बोटे चालती बुलबुल- कॅशियो- पेटीवर…

दि.बा. आगरी-घोषवाक्य कविता

“दि.बा.नावाचा- देवमानूस !!” १. दि.बा. नावाचा ‘जलम झाला’ जया — जासय गाव ‘पुन्यवान ठरला’ तया !! २. दि.बा. नावाचा ‘आवाज’ जया — समाज-ताकतीचा ‘साज’ तया…

सिटी बेल “काव्य कट्टा”

सिंधुताई सपकाळ …एक वादळ मराठमोळी नववारीचा गौरव , करी दिल्लीचा दरबार !सिंधुताई सपकाळ , नाव , तुफान प्रचंड धुंआधार !! पाहिला स्वर्गातून देवांने , तो…

सिटी बेल काव्य कट्टा

कविश्री – अरुण दत्ताराम म्हात्रे यांची स्वरचित कविता- “कर्तव्यदक्ष पोलीस !” = कर्तव्यदक्ष पोलीस = पोलीस तुम्ही महाराष्ट्र-भारताचे रक्षणकर्ते तुम्ही मित्र जनतेचे करण्या पालन कायदा-सुव्यवस्थेचे…

सिटी बेल काव्य कट्टा

आई तुझी आठवण येते ग आई तुझी आठवण येते , सांग ना तू गेली कुठे , जीवाचा पाळणा करून , लहानाचे मोठे केले , आई…

“दिवाळीची यादी”

सकाळच्या गडबडीत छोटूने दिलेली फटाक्यांची यादी, आईने दिलेली फराळाची यादी आणि बाबांनी दिलेली कंदील बनवण्याच्या साहित्याची यादी घाईघाईत खिशात कोंबून सुमितने नेहमीची लोकल ट्रेन पकडली.…

प्रिये

प्रिये प्रिये तुझ्या डाव्या डोळ्यावर बट रुळलीतेजस्वी आकर्षक चेहऱ्यावर भर पडलीतहानलेल्या हरिणीला जसे मृगजळ दिसलेकाळ्याभोर ढगांनी तुझा केशसंभार संवरीलाझाकोळल्या आकाशातून चंद्र रुपी चेहरा उमटलारेखीव भालावर…

साठवण

साठवण कुठुन एकसा ढग शुभ्र तोविहरत होता नभामधेपक्षीही वाट चुकला तेव्हापाहत होता तुझ्याकडे लालसर आभाळी फडकेजरीपटका तो वनामधेहर महादेव घोष एकसादुमदुमला हो मनामधे सर्पाच्या त्या…

आई एकविरेच्या ओव्या

आई एकविरेच्या ओव्या सांजवेळी देवापुढती लाविते मी सांजवातसोनियाच्या पावलांनी लक्ष्मी आली घरातसुगंधाने वेडावतो अंगणात माझ्या मरवाएकविरेने ल्याला शालू ग हिरवापारिजातकाचा गंध माझ्या मना ग मोहवीएकविरेच्या…

मातृत्व

मातृत्व तुझा येण्या ची चाहूल लागलीआणि मी हरवून गेले, माझा मनात असलेलामातृत्व ची जाणीव झाली….मातृत्व प्राप्त करण्यात वेदना असते आनंदाची …. मातृत्व चे गौरव मी…

मौन

मौनमला सांगते रेशमी मौन त्याचेमिटे पान का सारखे लाजरीचेफुटे पंख कोषातही का अळीलाकशाची पडे भूल वेड्या कळीला  हवासा जरा वाटता स्पर्श कोरा चढे का उगा स्पंदनांचाच…

चांदरात

चांदरात लहरून मंदवात,बहरून गंध आला,उसवून स्वप्न माझे,मज जागवून गेला हळुवार पावलांनी,बघ चांदरात आली,प्रीती तुझी तशी ती,मज ना कधी कळाली चाहूल चांदण्याची,घेऊन मी निघाले,तूज भेटण्या सख्या…

वारा

वाराथंडगार वारा सुखवी मनालापानाफुलांवरील झुलवी दवांनाधरतीच्या कुशीत हिरवी तृण पर्णेवारा देई त्यास सुंदर तरंग लहरे हाच वारा घाली पिंगा अंगणातमाहेरी जाऊनी करी सुखाची बरसातवारा घाली…

सिटी बेल काव्य कट्टा

राधामोहन यमुनातीरीकदंबातळीराधामोहनप्रीत आगळी कदंब फुलेफुलली सृष्टीरम्य निसर्गसुखवी दृष्टी सुंदर राधासावळा हरीअजरामरप्रीत बावरी नसे वेगळेएकचि सारेसावळबाधाप्रेमळ वारे राधा अंतरीश्याम मुरारीरंगी रंगलातो गिरिधारी सौ. विजया चिंचोळीखारघर, नवी…

सिटी बेल काव्य कट्टा

जागर अश्विनातली शुद्ध प्रतिपदापुण्यप्रद अति सुंदरजगदंबा बसता ध्यानाला भक्तीरसाचा जागर. पंचामृताचे स्नान करुनीघटी बसली आदिमायासौहार्दाचे लावून अत्तरझाली सुगंधित काया. अखंड नंदादीप लावूनीतमास सारु या दूरधूप,…

सिटी बेल काव्य कट्टा

मायभवानी मायभवानी  तवचरणी   वाहते भावफुलांची रास   सेवा घडो मज निरंतर   इतकीच मनीची  आस      संसारी या रमुनी गेले    नाही  धरला तव संग  घे जवळी मज मायभवानी  लाभू…

सिटी बेल काव्य कट्टा

🏵️माझी रेणुका माऊली 🏵️ माझी रेणुका माऊली; जिच्या कृपेची सावली;पडे अवघ्या या संसारी…दीनदुबळ्यांची हो माता; सकलजनांची हो आई…मधुर जिची वाणी; वास्तव्य सुंदर लेणी…वात्सल्यपूर्ण तो पान्हा;साऱ्या…

Mission News Theme by Compete Themes.